आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या जीवनात आज ‘आनंद’ नांदणार, ‘जीवनात’ सुखच – सुख असणार

1

मेष रास –
खर्चावर नियंत्रण ठेवा, कौटूंबिक जबाबदारी घ्यावी लागेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्याही आरोग्याकडे लक्ष द्या.

वृषभ रास –
दुसऱ्यांना सल्ला देऊ नका. अचानक एखाद्या धार्मिक यात्रेचा योग आहे. कुटूंबात आनंदाचे वातावरण आहे.

कन्या रास –
तुमचे लोक तुमचे ऐकणार नाही. त्यामुळे आवश्यक तेवढेच बोला. शिक्षणात आणि नोकरी यश मिळेल. एखादी इजा होऊ शकते, सावध रहा.

सिंह रास –
तुमची मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे. वस्त्र खरेदीवर जास्त पैसे खर्च होऊ शकतात. टॅक्स संबंधित प्रकरणात अडचणी येतील.

मिथुन रास –
ऑफिसचे सहकारी तुम्हाला सहकार्य करतील. तुमचे कर्तव्य पूर्ण करा. व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो. वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्या.

कर्क रास –
व्यवसाय करत असाल तर फायदा होईल. कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत. नोकरी करणाऱ्यांना थोडा त्रास सहन करावा लागेल.

तुळ रास –
निवडणूक लढणाऱ्यांचे प्रबल्य वाढेल. मान सन्मान वाढेल. घरात मात्र तणाव असण्याची शक्यता आहे.

धनु रास –
राजकीय क्षेत्रातील व्यक्तीची चर्चा होईल. इलेक्ट्रिक वस्तूंचे दान नुकसानकारक ठरेल. वरिष्ठांची विश्वास जिंकालं. अतिरिक्त खर्चामुळे समस्या उद्भवतील.

मकर रास –
संपत्तीच्या वाटणीत तुम्हाला कमी वाटा मिळेल. कौटूंबिक वाद होऊ शकतात. नोकरी मिळण्याचा योग आहे.

कुंभ रास –
व्यवसायात फायदा होईल, शुभ समाचार येण्याची शक्यता आहे. वाडवडिलांच्या नाराजीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. कामात अडचणी येतील.

वृश्चिक रास –
अत्यंत धावपळ करावी लागेल परंतू कामात अडचणी येतील. आर्थिक सहयोग मिळणार नाही. घरातील वातावरणात तणाव असेल.

मीन रास –
आज तुमच्या जीवनात यशस्वी होण्याचा योग आहे. पदोनत्ती होण्याची शक्यता आहे. मुलांची काळजी घ्यावी लागेल. पैशांची कमतरता पूर्ण होईल.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
Email [email protected]

1 Comment
  1. ornately says

    I’m curious to find out what blog plаtfߋrm you are wоrking with?

    I’m having some minor security problems with my ⅼatest website and I would like to
    find something more risk-free. Do you have any suggestіons?

Leave A Reply

Your email address will not be published.