आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीसाठी आजचा दिवस ‘लाभदायक’, सर्व कामांमध्ये…
मेष रास -
आजारी नसाल परंतू आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. समस्येतून सूटका होईल. वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. कुटूंबाकडे लक्ष द्या.
वृषभ रास -
परिक्षेत, स्पर्धेत, मुलाखतील यश मिळेल. खर्च अधिक असेल. नोकरीत यश मिळेल परंतू मन…