आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या ‘विद्यार्थ्यांच्या’ शैक्षणिक कार्यात ‘पालकांना’ घालावे लागणार ‘लक्ष’, अन्यथा ‘नुकसान’ होण्याची शक्यता

0

एन पी न्यूज २४
मेष रास –
उद्योगात प्रगतीचा चांगला योग आहे, नोकरीत पदोन्नती मिळेल. परंतू वाद विवादाने दिवस खराब जाईल.

वृषभ रास –
मित्रांकडून धोका मिळण्याची शक्यता आहे. सावध रहा. दूर प्रवासाचा योग आहे, विचारपूर्वक काम करा.

कन्या रास –
समस्यांचा सामना करावा लागेल, हिंमत बाळगा. दुर्घटना होण्याची शक्यता आहे, सावध राहून वाहन चालवा.

सिंह रास –
आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. जमीन खरेदीचा विचार करालं. व्यवसायात नव्या भागीदाराची आवश्यकता असले.

मिथुन रास –
मोठ्या जबाबदारीने तणाव आणि थकवा जाणवेल. नोकरीच्या ठिकाणात बदल होऊ शकतो. नव्या लोकांची भेट होईल.

कर्क रास –
अडून राहिलेली कामे पार पडतील. परंतू आळस सोडावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या.

तुळ रास –
कौटूंबिक जबाबदारी पूर्ण करण्यावर अतिरिक्त खर्च होईल. त्यामुळे कुटूंबात नाराजी असेल. काम पूर्ण होणार नाही. धार्मिक कामात वेळ घालवालं.

धनू रास –
एखाद्या स्पर्धेत भाग घेतल्याने पुरस्कार मिळेल. व्यवसायात समस्या येतील. एखाद्या व्यक्तीकडून फसवणूक होईल.

मकर रास –
मुलांना अभ्यासात लक्ष द्यावे लागेल. आई वडीलांच्या आरोग्याची काळजी घ्या. मेहनत जास्त कराल परंतू फायदा मात्र कमी मिळेल.

कुंभ रास –
कामात अडचणी येतील. शेअर मार्केटमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. आत्याधिक लाभ मिळण्याच्या प्रयत्नात नुकसान होईल.

वृश्चिक रास –
शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला असणार आहे. सामनाची विक्री चांगल्या भावात करु शकालं. धनप्रप्ती होईल. कुटूंबासह प्रवासाचा योग आहे.

मीन रास –
अडून राहिलेली कामे पार पडतील. व्यवसायात फायदा होईल. नोकरीत पदोन्नती होईल. नव्या जबाबदारीमुळे तणावात असाल.

शब्दांकन – वैभव गाटे.
ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
Email [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.