Browsing Category
ताज्या बातम्या
नागरिकता कायद्याविरोधात दिल्लीत ओदांलन पेटले, ३ बसेस जाळल्या, ६ मेट्रो स्टेशन बंद
नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोध देशातील अनेक राज्यात उग्र आंदोलने सुरू आहेत. आता देशाच्या राजधानीतही आंदोलनाने उग्ररूप धारण केले आहे. सध्या दिल्लीतील जामिया परिसरात उग्र आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी जुलेना…
Read More...
Read More...
नागरिकत्व कायद्यात होणार बदल?; शहांनी दिले संकेत
गिरिडीह (झारखंड) : एन पी न्यूज 24 – मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी या कायद्यात बदल करावेत असे मला म्हटले आहे. संगमा यांनी ख्रिसमसनंतर यासंदर्भात भेट घ्यावी. मेघालयसाठी सर्जनशील पद्धतीने काही उपाय करू शकतो का, याचा विचार केला जाऊ…
Read More...
Read More...
येथे साडी खरेदी केल्यास मोफत मिळतात १ किलो कांदे!
ठाणे : एन पी न्यूज 24 – एका कापडाच्या दुकानात खरेदी केल्यानंतर एक किलो कांदे मोफत दिले जात आहेत. हे दुकान अन्य राज्यातील नसून आपल्याच महाराष्ट्रातील ठाणे येथील आहे. एक हजार रूपयांच्या वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांना एक किेलो कांदे दिले जात…
Read More...
Read More...
जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान, बंदूकीचा परवाना पाहिजे…तर दान करा १० ब्लँकेट
ग्वालियर : एन पी न्यूज 24 – मध्य प्रदेशच्या ग्वालियरचे जिल्हाधिकारी अनुराग चौधरी यांनी बंदूकीचा परवाना घेणारांसाठी एक अट घातली आहे. त्यांची ही अट ऐकून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. शनिवारी जिल्हाधिकारी अनुराग चौधरी यांनी एका कार्यक्रमात…
Read More...
Read More...
‘त्या’ दिवशी आम्ही पाकवर हल्ला करण्याच्या तयारीत होतो : माजी वायुसेना प्रमुख बीएस धनुआ
चंडीगढ : एन पी न्यूज 24 – भारतीय वायु सेनेचे माजी प्रमुख बीएस धनुआ यांनी म्हटले आहे की, बालाकोट हल्ला पाकिस्तान व दहशतवादी संघटनांना हे सांगण्यासाठी केला होता की, भारत कोणत्याही दहशतवादी हल्ल्याची किमत चुकवण्यासाठी तयार आहे, आणि शेजारी…
Read More...
Read More...
मदर डेअरीने वाढवले दूधाचे दर, रविवारपासून ३ रुपये प्रति लीटरने महागणार
नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – मदर डेअरीने दूधाचे दर प्रति लीटर ३ रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दूधाची ही दरवाढ दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारपासून लागू होणार आहे. मदर डेअरीने दूधाच्या किमती वाढणार असल्याची माहिती शनिवारी दिली. मदर डेअरी…
Read More...
Read More...
खाण्या-पिण्याच्या वस्तूनंतर आता औषधे महागणार, NPPA ने हटविले हे निर्बंध
नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – लवकरच सर्वसामान्य कारणांसाठी वापरली जाणारी औषधे महागण्याची शक्यता आहे. या औषधांमध्ये अँटीबायोटीक्स, अँटी-अॅलर्जी, अँटी-मलेरिया, बीसीजी लस आणि व्हिटॅमिनचा समावेश आहे. औषधांचे दर नियंत्रणात ठेवणारी रेग्युलेटर…
Read More...
Read More...
पेट्रोल ३ दिवसात १६ पैशांनी स्वस्त, डीझलचे दर स्थिर
नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 –पेट्रोलच्या दर शनिवारी सलग तिसऱ्यांदा कमी झाले आहेत. या तीन दिवसात पेट्रोल दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमध्ये १६ पैसे, तर कोलकातामध्ये १७ पैसे स्वस्त झाले आहे. सध्या डिझलच्या दरात सलग पाच दिवसात कोणतेही बदल झालेले…
Read More...
Read More...
येथे मोफत मिळतोय FASTag! आज रात्रीपर्यंत नाही लावला तर भरावा लागेल दुप्पट टोल
नवी दिल्ली :एन पी न्यूज 24 – १४ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर महार्गावरून जाताना तुम्हाला थोडे सावध रहावे लागणार आहे. कारण, जी वाहने फास्टटॅग न लावता टोलनाक्यावरील फास्टटॅग लेनमधून जातील त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. १५ डिसेंबरपासून…
Read More...
Read More...
कारगिल युद्धावेळी इतर देशांनी भारताला लुबाडले; तत्कालीन लष्करप्रमुखांचा खुलासा
चंदीगड : एन पी न्यूज 24 – कारगिल युद्धाच्या प्रसंगी भारताला मोठ्या प्रमाणात विदेशातून शस्त्रसाठा, दारुगोळा मागवावा लागला होता. त्यावेळी इतर देशांनी मदत करण्याऐवजी भारताकडून प्रचंड पैसा उकळला आणि तीन वर्ष जुने सॅटेलाइट फोटो भारताला दिले…
Read More...
Read More...