आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या व्यक्तींना ‘नोकरीत’ मिळणार ‘पदोन्नती’, आजचा ‘दिवस’ असणार अत्यंत ‘शुभ’

0

मेष रास –
आर्थिक वृद्धी होईल, परंतू खर्च वाढेल. अनेक लोक तुमच्या कार्यात बाधा आणतील.

वृषभ रास –

व्यवसायात अचानक धनलाभ होईल. कुटूंबात वाद होतील परंतू संध्याकाळनंतर वातावरण चांगले असेल. तुमच्या मित्रांमुळे तुम्हाला समस्या उद्भवतील.

कन्या रास –

उगाच राग राग करु नका. धनप्रप्तीसाठी नवे मार्ग उघडतील. लोकांकडून मदत मिळेल. आई वडिलांचा सहयोग मिळेल.

सिंह रास –

राजकीय क्षेत्रात कुटनीतीने काम करावे लागेल. आर्थिक तंगी असेल. पराक्रमात वृद्धी होईल. अडून राहिलेली कामे पार पडतील.

मिथुन रास –

पत्नीशी नाराजी असेल, त्यामुळे घरात वाद होतील. मुलं साथ देणार नाहीत. कामात मन लागेल. प्रवासाचे नियोजन असेल तर रद्द करा.

कर्क रास –

वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. परस्त्रीला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुळ रास –
विवाहात बाधा येईल. इतर लोकांमुळे मानसिक ताण येईल. नोकरीत पदोन्नती होईल. भावामुळे तुमची प्रतिमा डळमळू शकते.

धनु रास –
वेळ वाळ्या घालवू नका, कुटूंबाची जबाबदारी स्विकारावी लागेल. खर्च वाढेल. दुसऱ्यांना मदत करण्याच्या प्रयत्नात स्वत:वर कर्जाचा बोझा घेऊ नका.

मकर रास –
आर्थिक स्थिती मजबूत असेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील, व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत पदोन्नती मिळेल.

कुंभ रास –
परिस्थिती अनुकूल बनण्यासाठी लोक मदत करतील. खर्चावर लक्ष द्या. पत्नी आणि मुलांची चिंता असेल. तुमच्या मनातील गोष्ट कोणाला सांगितल्यास अडचणीत याल.

वृश्चिक रास –
हट्ट पूर्ण करण्याच्या नादात नुकसान होईल. व्यवसायात नफा होईल. आज कोणालाही उधार देऊ नका.

मीन रास –
अधिकाऱ्यांनी कोणाचेही ऐकून काम करुन नका, फसवणूक होऊ शकते. पैशांच्या नादात चूकीचे काम करुन नका. सरकारी कामात अडचणी येतील.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
www.rhsonipoojabhandar.com
www.astrologerrhsoni.com

 

Leave A Reply

Your email address will not be published.