आजचे राशीभविशष्य – ‘या’ राशीसाठी आजचा ‘दिवस’ उत्तम, ‘नोकरी’ शोधणाऱ्याचा ‘शोध’ होणार ‘पूर्ण’

0

एन पी न्यूज २४
मेष रास –
वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे, परंतू लोक तुमची थट्टा करतील. अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. स्त्रियांना चांगली वागणूक द्या.

वृषभ रास –
सरकारी नोकरी करणाऱ्यांना वेळ चांगला जाईल. व्यवसाय करणाऱ्यांच्या समस्या सुटतील. कुटूंबात तणाव असेल. त्यामुळे मन अशांत राहिलं.

कन्या रास –
आज थकवा वाढेल. दुपारनंतरचा वेळ चांगला असेल. न्यायालयीन प्रकरणामुळे अडचणी येऊ शकतात.

सिंह रास-
परदेश यात्रेचा योग आहे. आज अत्याधिक लाभाची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आजचा दिवस चांगला असणार आहे.

मिथुन रास –
व्यवसायात आज यश मिळेल. प्रवासाचा योग आहे. वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन उदास राहिलं.

कर्क रास –
नोकरी कठीण परिस्थिती येऊ शकते. मानसिक तणाव असेल. विद्यार्थी नव नव्या परिक्षेची तयारी करु शकतात. आरोग्याची काळजी घ्या.

तुळ रास –
प्रेम संबंधात वाद होतील. नवा व्यवसाय करण्याचा विचार असेल तर फायदा होईल. कुटूंबाच्या सहयोगाने अडून राहिलेली कामे पूर्ण होतील.

Related Posts