आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला आजचा दिवस ‘अडचणींचा’, ‘पांढरा’ रंग देखील ‘अशुभ’ ठरणार

0

एन पी न्यूज २४
मेष रास –

तुमच्या भावना दाबून ठेऊ नका, कामे अडून राहतील. नव्या व्यवसायात मेहनत घ्यावी लागेल. पैशांच्या व्यवहारामुळे वाद उद्भवू शकतात. निळा रंग तुमच्यासाठी अशुभ आहे.

वृषभ रास –
मानसिक तणाव असेल. चूकीच्या गोष्टींना साथ देऊ नका. मुलांच्या समस्या सुटतील. मंगलकार्याचे आयोजन होईल.

कन्या रास –
दैनंदिन कामात अडचणी येतील. परंतू सहकार्य मिळेल. प्रेम संबंधात अपयश येईल. पांढरा रंग तुमच्यासाठी अशुभ असेल.

सिंह रास –
वाद घालू नका, समस्या वाढतील. नोकरीत अधिकाऱ्यांच्या आज्ञा न पाळल्यास प्रगती होणार नाही.

मिथून रास –
चूकांमुळे आज समस्या उद्भवू शकतात. व्यवसायात वाढ होईल. नोकरीसाठी मुलाखत दिली असल्यास आज यश मिळेल.

कर्क रास –
सन्मान मिळण्याच्या प्रयत्नात चूका करु नका. अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. संध्याकाळपर्यंत आनंदाची बातमी कानावर येईल.

तुळ रास –
तुमचे काम सोडून इतरांच्या वादात पडू नका. व्यवसायात वाढ होईल. पत्नीचे सहकार्य लाभेल. वडीलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

धनू रास –
तुमच्या पराक्रमामुळे तुम्हाला नक्की सन्मान मिळेल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. व्यवहार योग्य प्रकारे करा अन्यथा अडचणी येतील.

मकर रास –
व्यवसायात आणि नोकरीत यश मिळेल. शेअर बाजारात गुंतवणूक करणार असाल तर नुकसान होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ रास –
उधार घ्यावे लागू शकते. नातेवाइकांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. धार्मिक यात्रा यशस्वी होऊ शकते.

वृश्चिक रास –
बऱ्याच काळापासून अडून राहिलेली कामे आज पूर्ण होतील. आर्थिक हानी होऊ शकते. वाहन खरेदीचा योग आहे. घरात मंगलकार्य पार पडेल.

मीन रास –
मेहनतीशिवाय संपन्नता येणार नाही. आज हिरव्या रंगाचे कपडे वापरणे टाळा, आर्थिक परिस्थिती बळकट असेल. खर्च वाढू शकतो. वेळ अनुकूल असेल.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
www.rhsonipoojabhandar.com
www.astrologerrhsoni.com

 

Leave A Reply

Your email address will not be published.