आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीसाठी आजचा दिवस ‘लाभदायक’, सर्व कामांमध्ये मिळणार ‘यश’

0

मेष रास –
आजारी नसाल परंतू आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. समस्येतून सूटका होईल. वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. कुटूंबाकडे लक्ष द्या.

वृषभ रास –
परिक्षेत, स्पर्धेत, मुलाखतील यश मिळेल. खर्च अधिक असेल. नोकरीत यश मिळेल परंतू मन लागणार नाही. वैवाहिक कार्यक्रमात भाग घ्यालं.

कन्या रास –
अत्याधिक जबाबदारी घ्यावी लागेल. तुमची जागोजागी प्रशंसा होईल आणि त्याचा लाभ देखील तुम्हाला मिळेल. काही लोक तुमची इर्षा करतील. परंतू मन प्रसन्न असेल.

सिंह रास –
दिवसाची सुरुवात चांगली होईल. भाग्य साथ देईल. धनप्राप्तीचे नवे मार्ग खुले होतील. संध्याकाळची वेळ अनुकूल असेल.

मिथुन रास –
मुलांच्या यशामुळे मन प्रसन्न राहिलं. व्यवसायात लाभ होईल. वाहन खरेदीचा योग आहे. तुमचेच लोक तुमची निंदा करतील.

कर्क रास –
अचानक आलेल्या समस्येमुळे मानसिक तणाव वाढेल. समस्यांमधून सुटका होईल. कुटूंबाचे सहकार्य लाभेल. अडून राहिलेले धन परत मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

तुळ रास –
उत्पन्न वाढेल. कुटूंबातील सदस्यांची तब्येत खराब झाल्याने समस्या उद्भवतील. मुलांची चिंता लागून राहिल. घरातील जबाबदारीकडे लक्ष द्या. दूर प्रवासाचा योग आहे.

धनु रास –
आज यश मिळेल. व्यवसायात फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून समस्या उद्भवतील. गुंतवणूकीसाठी जमीन सोने खरेदी फायदेशीर राहिल.

मकर रास –
सुखी असताना देखील आपण उदास असाल. काम करण्याची इच्छा नसेल. मित्रांबरोबर संध्याकाळी प्रवासाचा योग आहे परंतू दुर्घटना होण्याची शक्यता आहे, काळजी घ्या.

कुंभ रस –
सत्ता मिळण्याच्या नादात फसवणूक होऊ शकते. राजकारणात पाऊल ठेवालं. व्यवसायात लाभ मिळेल. नोकरीत पदोन्नती मिळेल.

वृश्चिक रास –
स्त्रीयांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. अनावश्यक खर्च होऊ शकतो. आई वडिलांच्या विरोधात जाऊन कोणतेही काम करुन नका.

मीन रास –
धार्मिक यात्रेचे नियोजन असेल तर रद्द करा. परस्त्रीशी वाद घालू नका. आजचा दिवस फायदेशीर असेल. प्रेम संबंधित दुखी असाल.

शब्दांकन – वैभव गाटे.
ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
www.rhsonipoojabhandar.com
www.astrologerrhsoni.com

Leave A Reply

Your email address will not be published.