आजचे राशीभविष्य – ‘या’ दोन ‘राशीं’साठी आजचा ‘दिवस’ अत्यंत ‘लाभकारक’, सर्व ‘इच्छा’ होणार ‘पूर्ण’

0

एन पी न्यूज २४

मेष रास –
दिवस मंगलमय असेल. अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीत पदोन्नतीचा योग आहे.

वृषभ रास –
दूर प्रवासाचा योग आहे. वेळ अनुकूल असेल. समस्यांमधून मुक्ती मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या रास –
काही जुन्या घटनांमुळे मन बेचेन असेल. जवळच्या व्यक्तीकडून त्रास होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

सिंह रास –
नव्या कामाची सुरुवात करत असाल तर फायदा होईल. दुसऱ्यांना सल्ला देऊ नका, नुकसान होऊ शकते. कर्जाचे काम होईल. व्यवसायात मदत मिळेल.

मिथुन रास –
चूकीच्या लोकांपासून दूर रहा, अन्यथा न्यायालयीन प्रकरणाचा सामना करावा लागेल. आई वडीलांची काळजी घ्या. व्यवसायात लक्ष द्या. विवाहाचा योग आहे.

कर्क रास –
वेळ अनुकूल नसेल, नव्या व्यवसायाची सुरुवात करु नका, शेअर बाजारात गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. नव्या नोकरीच्या शोधात असाल.

तुळ रास –
अपरिचित लोकांशी मैत्री करणे घातक असेल. अधिकारी वर्गाकडून प्रसन्नता मिळेल. नवी जबाबदारी स्विकारावी लागेल. पैशांची आवक वाढेल. व्यवसायात यश येईल.

धनु रास –
नवीन काम मिळेल, उधार द्यावे लागू शकते, परंतू पैसे लवकर परत मिळणार नाही.

मकर रास –
जमीन आणि वडिलोपार्जित संपत्तीवरुन वाद वाढेल. कुटूंबातील एखाद्या व्यक्तीचा अपघात होऊ शकतो. पैशांची आवक वाढेल, कोणतीही जोखीम पतकरु नका.

कुंभ रास –
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. यश मिळेल. व्यवसायिकांसाठी देखील आजचा दिवस उत्तम असेल. चांगले वर्तन तुमचा मान सन्मान वाढवेल.

वृश्चिक रास –
कठीण परिस्थितीत लोक साथ सोडू शकतात, कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. कुटूंबातील लोक सहकार्य करतील. संध्याकाळची वेळ अनुकूल असेल.

मीन रास –
पती पत्नीत वाद होऊ शकतात. कोणतीही दुर्घटना घडू शकते, वाहन सावध राहून चालवा. नवे घर आणि वाहन खरेदीचा योग आहे.

 

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
www.rhsonipoojabhandar.com
www.astrologerrhsoni.com

Leave A Reply

Your email address will not be published.