Benefits Of Mustard Oil | पुरुषांनी रोज ‘या’ 2 भागांवर लावावे मोहरीचे तेल, होतील आश्चर्यकारक फायदे

0

एन पी न्यूज 24  ऑनलाइन टीम – Benefits Of Mustard Oil | मोहरीचे तेल आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहेच. आजही काही लोक मोहरीच्या तेलाचे सेवन करतात, मोहरीच्या तेलात अन्न शिजवतात. कारण मोहरीच्या तेलात अनेक गुणधर्म आहेत जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. (Benefits Of Mustard Oil)

मोहरीच्या तेलाच्या (Mustard Oil) अशाच आश्चर्यकारक फायद्यांबाबत आपण जाणून घेणार आहोत. हे फायदे पाहिले तर तुम्ही नक्कीच विचारात पडाल की मोहरीचे तेल लावल्याने खरोखरच इतके फायदे होतात का?

मोहरीच्या तेहलाचे हे आहेत फायदे (Benefits Of Mustard Oil)

* पायाच्या तळव्यांना लावा मोहरीचे तेल

1. पायाच्या तळव्यांना मोहरीचे तेल लावले तर तुम्हाला अनेक फायदे होतात. जर तुम्ही तळव्यांना मोहरीचे तेल लावले तर दृष्टी वाढेल.

2. तळव्यांना मोहरीचे तेल लावल्याने डोळ्यांशी संबंधित अनेक आजारही दूर होतील.

* नाभीला लावा मोहरीचे तेल

1. नाभीला मोहरीचे तेल लावले तर चेहर्‍यावरील डाग दूर होतात.

2. नाभीला मोहरीचे तेल लावले तर डोळ्यांखालील काळी वर्तुळे नाहीशी होतात.

3. मुरुमांमुळे त्रस्त असाल तर मोहरीचे तेल तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. जर तुम्ही तुमच्या नाभीला मोहरीचे तेल लावले तर अशा समस्यांपासून सुटका मिळू शकते.

4. चेहरा काळवंडणे ही समस्या सुद्धा नाभीला मोहरीचे तेल लावल्याने दूर होते.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आण