Home Remedies For Knee Pain | गुडघेदुखीपासून आराम मिळवायचा असेल, तर करा ‘या’ उपायांचा अवलंब..

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – हिवाळ्याच्या ऋतूत अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते (Home Remedies For Knee Pain). त्यापैकी अनेक रुग्णांना गुडघेदुखीचा त्रास होतो. हिवाळ्यात कोणत्याही वेदना सहन करणे खूप कठीण असते. लोक अनेक प्रकारची औषधे घेतात, पण अनेकदा औषधांचा त्यांना काहीच उपयोग होत नाही. जाणून घेऊया काही घरगुती उपाय ज्याने गुडघेदुखीपासून मिळू शकते मुक्ती (Home Remedies For Knee Pain) –

हिवाळा येताच अनेक लोकांना गुडघेदुखीचा त्रास होतो (Knee Pain). यापासून बचाव करण्यासाठी आल्याचे सेवन करावे (Ginger). आल्यामुळे तुमचे दुखणे आणि सूज बर्‍याच प्रमाणात कमी होते.

मोहरीचे तेल (Mustard Oil) गरम करून चांगल्या प्रकारे मसाज केल्याने तुमचे गुडघ्याचे दुखणे दूर होईल आणि तुम्हाला आरामही मिळेल, तसेच तेलाने तुम्ही हलक्या हातांनी सुद्धा मसाज करू शकता.

कापूर तेल सांधेदुखी (Joint Pain) दूर करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. तुम्ही खोबरेल तेलात कापूर (Camphor) मिसळून लावू शकता.

तुम्हाला गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना होत असतील, तर दुखणाऱ्या गुडघ्यावर हळद लावावी (Turmeric For Pain).
हळद लावल्याने खूप आराम मिळेल (Home Remedies For Knee Pain).

तुळस प्रत्येक आजार दूर करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते,
सांधेदुखी कमी करण्यासाठी तुळशीचे पाणी प्यावे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.