आजचे राशीभविष्य – ‘या’ राशींच्या ‘जोडीदारां’मध्ये होतील ‘वैचारिक’ मतभेद, नाते सांभाळा

0

मेष रास –
इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या गुरुचे दर्शन घ्या. व्यवसायात वाढ होईल. नोकरीसाठी एखाद्या अधिकाऱ्याबरोबर चर्चा करावी लागेल.

वृषभ रास –
घरात कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, संयम बाळगा. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. एखादे अपूर्ण काम पूर्ण झाल्यास आनंद मिळेल.

मिथुन रास –
अति उत्साहात काम करु नका. नुकसान होऊ शकते, त्यामुळे शांत राहून काम करा. सरकारी कामात अडचणी येतील. संध्याकाळी कामे पार पडतील.

कर्क रास –
शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना आजचा दिवस चांगला असेल. आज असे काही काम पूर्ण होईल की तुमच्या जीवनात बदल होतील.

सिंह रास –
नोकरीत पदोन्नती मिळेल. नवे काम करायचे असेल तर आर्थिक सहकार्य मिळवावे लागेल. कुटूंबाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नका.

कन्या रास –
तुमच्या कुटूंबाकडून सल्ला घेऊन काम केल्यास फायदा होईल. लोक तुम्हाला नावं ठेवू शकतात. तुम्ही दूर्लक्ष करा. आर्थिक चणचण भासेल परंतू संध्याकाळ पर्यंत कामे पूर्ण होतील.

तुळ रास –
कोणावरही संशय घेऊ नका, जोखीम उचलू नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायात लक्ष द्या.

वृश्चिक रास –
कोणतेही कार्य शक्तीच्या जोरावर करुन नका, बुद्धीने काम करा. व्यवसायात, नोकरी लाभ होईल.

मकर रास –
जर दूर प्रवासाचा योग आहे. कुटूंबात वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहाराबाबत सावध रहा. कोणालाही उधार देऊ नका.

कुंभ रास –
जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. आई वडीलांच्या आरोग्याची काळजी घ्या. स्त्रीयांचे जोडीदाराबरोबर विचारामुळे मतभेद होतील.

धनू रास –
आवडते काम केल्याने मन प्रसन्न राहिलं. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. एखाद्या मित्राकडून फसवणूक होऊ शकते.

मीन रास –
काळे किंवा निळे कपडे परिधान करणे व्यवसायात, नोकरीत नुकसानकारक ठरु शकते. तुमचेच लोक तुम्हाला नावं ठेवतील. कामाचा ताण असेल, समस्या उद्भवतील.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049

Email [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.