Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील दोन IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

IPS Ashutosh Dumbre - Jaijeet Sin

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) दोन पोलीस आयुक्तांच्या (Maharashtra IPS Transfer) सोमवारी (दि.11) बदली आणि पदस्थापनेचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आले आहेत.

बदली करण्यात आलेल्या (Maharashtra IPS Transfer) पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे

1 . आशुतोष डुंबरे Ashutosh Dumbre (आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग (CP State Intelligence Department), महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलीस आयुक्त ठाणे शहर CP Thane City (अपर पोलीस महासंचालक श्रेणीत अवनत करुन)

2. जयजीत सिंह Jaijeet Singh (पोलीस आयुक्त ठाणे शहर ते महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई Director General Anti-Corruption Department)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा