Manoj Jarange Patil On Mahayuti Govt | मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप, मराठा आंदोलन चिरडण्यासाठी सरकारचे षडयंत्र, दोन मंत्र्यांच्या सोबतीने नवं आंदोलन उभारण्याचा डाव
जालना : Manoj Jarange Patil On Mahayuti Govt | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी फडणवीस सरकारवर मोठा आरोप...