आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीसाठी आजचा ‘दिवस’ असणार अत्यंत ‘लाभकारक’, व्यवसाय मिळणार ‘यश’

0

 

मेष रास –
वेळ अनुकूल असल्याने अनेक कामे पार पडतील. व्यवसायास नव्याने सुरुवात करणार असाल तर आजचा दिवस लाभकारक ठरेल.

वृषभ रास –

अचानक एखादे मंगलकार्य पार पडेल. त्यामुळे आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. मुलांमुळे मात्र काळजी लागून राहिलं.

कन्या रास –

स्त्रीमध्ये जबाबदारीमुळे अत्याधिक चिंता असेल. लोकांच्या वागण्याने मन दुखी होईल. पती पत्नीत वाद होण्याची शक्यता आहे. पोटासंबंधित आजार उद्भवतील.

सिंह रास –
तुमच्या लोकांकडून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. समस्यांना घाबरुन जाण्याची गरज नाही. दुपारनंतरचा दिवस चांगला आहे.

मिथुन रास –
अधिकाऱ्यांच्या दूर्लक्षाचा परिणाम छोट्या कर्मचाऱ्यांवर होईल. अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. कुटूंबाच्या जबाबदारीचे ओझे तुमच्या एकट्यावर येईल. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क रास –
अत्याधिक खर्च होऊ शकतो. दूर प्रवासाचा योग आहे. व्यवसायाबाबत चिंता राहिलं. नोकरी करणाऱ्यांचा मान सन्मान वाढेल.

तुळ रास –
आज सकाळपासूनच दिवस खराब जाईल. कुटूंबात वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या स्थानात बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात स्थिती सुधारेल.

धनू रास –

भाग्य अनुकूल असेल. तुमच्या कामात लक्ष द्या. व्यवसायाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर तणाव असेल. कामाची जबाबदारी मुलांवर सोपवा.

मकर रास –
व्यवसायाबद्दल मन चिंतित राहिलं. कौटूंबिक कलह असेल. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ रास –
व्यवसायात वाढ करण्यासाठी दूर प्रवास करावा लागू शकतो. वेळ अनुकूल आहे. मुलांकडून आनंद मिळेल. कर्जदारांना समस्या उद्भवू शकतात.

वृश्चिक रास –
न्यायालयीन कामात यश मिळेल. जून्या वादांना वाढवू नका. आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या, खोटे बोलून कोणतेही काम करु नका.

मीन रास –
राजकीय क्षेत्रात चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल. चूकांकडे जास्त लक्ष देऊ नका, काही मोठी कामे पार पडतील. कोणालाही आश्वासन देऊ नका.

शब्दांकन – वैभव गाटे.
ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
www.rhsonipoojabhandar.com
www.astrologerrhsoni.com

Leave A Reply

Your email address will not be published.