Side Effects of Long Sitting | दिर्घकाळ एकाच ठिकाणी बसण्याने अवेळी मृत्यूचा धोका 30% जास्त,…
एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम - Side Effects of Long Sitting | एकाच जागी जास्त वेळ बसल्याने (Long Sitting) आरोग्याचे अनेक प्रकारचे नुकसान होते. मधुमेह (Diabetes), लठ्ठपणा (Obesity), कर्करोग (Cancer) यांसारख्या अनेक आजारांना दीर्घकाळ एकाच ठिकाणी…