Browsing Tag

marathi news

कॅब : बुद्धिजीवी वर्गाचा विरोध; ७२७ जणांचे केंद्र सरकारला पत्र

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 - नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून (Citizenship Amendment Bill) देशभरात नाराजी सूर मोठ्याप्रमाणात उमटत असतानाच आता बुद्धिजीवी वर्गानेही आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. तब्बल ७२७ बुद्धिजीवींनी या विधेकाविरोधात…

‘शिवनेरी’ किल्ल्यावर शिवसृष्टी उभारा : अमोल कोल्हे

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – शिवनेरी किल्ल्यावर शिवसृष्टीची निर्मित्ती करावी, अशी मागणी पुण्यातील शिरुर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज संसदेत शून्यप्रहारात केली. लोकसभा निवडणुकीदरम्यान डॉ. कोल्हे यांनी भक्ती-शक्ती कॅरिडॉर…

उन्नाव बलात्कारप्रकरण : आमदार कुलदीप सेंगरच्या शिक्षेवर १६ डिसेंबरला निर्णय

उन्नाव : एन पी न्यूज 24 – उन्नाव बलात्कारप्रकरणी आज दिल्ली न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. भाजपाचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगरला याप्रकरणी शिक्षा होणार की नाही, यावर आता न्यायालय १६ डिसेंबरला निर्णय देणार आहे.उन्नाव…

खेळाडू मातेने ‘लाईव्ह मॅच’मध्ये ७ महीन्याच्या बाळाला पाजले दूध, फोटो सोशल मीडियावर…

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – मिझोराम स्टेट गेम्स २०१९ मध्ये सोमवारी व्हॉलीबॉल मॅचच्या दरम्यान कोर्टवर एक वेगळेच दृश्य अनेकांनी अनुभवले. या दृश्याने केवळ येथे उपस्थित लोकांनीच नव्हे, तर सोशल मीडियावरील हजारो लोकांनी एका खेळाडू मातेची भरभरून…

रस्त्यावर फुगे विकणाऱ्या मुलांसोबत नुसरत जहाँचा फोटो, नेटकऱ्यांकडून प्रशंसा

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – सोशल मीडियावर पश्चिम बंगालमधील बशीरहाटच्या तृणमुल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँचा फोटो मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोवरून युजर्स नुसरत जहाँ यांची प्रशंसा करताना दिसत आहेत. या फोटोत एका फुगे विकणाऱ्या …

बेरोजगारांसाठी बॅड न्यूज, खाजगी क्षेत्रांतील आरक्षणबाबत मोदी सरकारचे ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – खाजगी क्षेत्रात आरक्षण देण्याचा सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही, असे औद्योगिक आणि देशांतर्गत व्यापार वृद्धी विभागाने खाजगी नोकऱ्यांमधल्या आरक्षणावर लोकसभेत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे. यामुळे खाजगी क्षेत्रात…

अमित शहांना इतिहासाचे धडे देण्याची गरज : शशी थरुर

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – अमित शहांना इतिहासाचे धडे द्यावे लागतील. कारण अमित शहा कोणत्याही गोष्टीचे खापर काँग्रेस आणि नेहरुंवर फोडण्याचे काम करतात, अशी टीका काँग्रेस नेते शशी थरुर यांनी  केली. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन केंद्रीय…

सावधान! अशा फोन कॉलला फसलात तर रिकामे होईल बँक खाते

रोहतक : एन पी न्यूज 24 – ऑनलाइन फसवणूकीचे अनेक गुन्हे सध्या घडत आहेत. सायबर गुन्हेगार रोज अनेक लोकांना आपले सावज बनवतात. आतापर्यंत ओटीपी आणि पिन नंबरची माहिती घेऊन सायबर गुन्हेगार फसवणूक करत होते. मात्र, हे गुन्हेगार आता सावज अडकविण्यासाठी…

कोण मोडणार ४०० धावांचा ‘तो’ विक्रम? लारा ने सांगितली ‘या’ दोन भारतीयांची…

एन पी न्यूज 24 –  ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरोधातील सामन्यात नाबाद ३३५ धावांची खेळी करून ब्रायन लाराच्या कसोटी क्रिेकेटमधील सर्वात मोठ्या व्यक्तीगत ४०० धावांच्या विश्व विकमाच्या जवळ जाण्यापर्यंत मजल मारली…

‘निर्भया’चे गुन्हेगार ज्या दिवशी दुष्कर्म केले त्याच तारखेला फासावर लटकणार?

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरण दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ ला घडले होते. यातील चार दोषींना याच दिवशी म्हणजे १६ डिसेंबरला फाशी देण्यात येऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. असे झाले तर निर्भयाला तब्बल सात वर्षानंतर…