हे घातक आजार टाळण्यासाठी करा कॉफीचे सेवन, रोग राहतील दूर

एन पी न्यूज 24 :  योग्य प्रमाणात कॅफीन सेवन केल्यास आरोग्यास फायद्याचे ठरते. २०० ते ३०० मिलीग्रॅम कॅफीन म्हणजेच दोन ते चार कप कॉफीचे सेवन केल्याने शारीरिक कार्यप्रणाली चांगली राहते. यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता कमी होते. कॉफीमुळेआळसही…

हातांचे सौंदर्य वाढविणाऱ्या मेंदीमुळे अनेक रोगही बरे होऊ शकतात

एन पी न्यूज 24 :  शेकडो वर्षांपासून आपल्याकडे मेंदी लावण्याची परंपरा आहे. सर्वच वयातील महिला मंगलकार्यात हात व पायांवर मेंदी आवर्जून काढतात. भारताच्या सर्वच भागात मेंदी लावण्याची ही प्रथा रूजलेली आहे. अशाप्रकारे हातांचे सौंदर्य वाढविणारी…

‘या’ घरगुती उपायांनी चुटकीसरशी दूर होतील आरोग्य समस्या

एन पी न्यूज 24 : ऑनलाईन - काही घरगुती उपाय हे अनेक आरोग्य समस्या चुटकीसरशी दूर करतात. तसेच अशा छोट्या-छोट्या समस्यांसाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत नाही. अनेक घरगुती टिप्स आपल्याला माहित असतात. परंतु, त्यामागील विज्ञान माहित नसते. अशा…

हे वाचलंत तर कधीही फेकणार नाही केळीची साल, आरोग्यासाठी उपयोगी

एन पी न्यूज 24 : ऑनलाईन - मधूर चव असलेली केळी सर्वांनाच आवडतात. बाजारात सर्वाधिक विकले जाणारे फळ म्हणजे केळी होय. दररोज एक तरी केळ खावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ सुद्धा देतात. कारण, केळीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, प्रोटीन असतात. केळीच्या…

वायग्रापेक्षा ‘हे’ फळ प्रभावी ! बिया खाल्ल्यातरी दूर होते नपुंसकत्व

एन पी न्यूज 24 : ऑनलाईन - आरोग्यासाठी विविध फळे खाण्याचा सल्ला डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ नेहमीच देतात. कारण फळांमध्ये अनेक जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच विविध आजारांवर काही फळे रामबाण औषध म्हणून देखील वापरली जातात. यासाठीच औषधी गुणधर्म…

अवघ्या तीन तासात पुन्हा फुलले पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ पोस्टरवर कमळ !

बीड : एन पी न्यूज 24 - स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत स्वाभिमान दिन साजरा होणार आहे. तसेच गोपीनाथ गडावरील मेळाव्यात पंकजा मुंडे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, या मेळाव्याच्या…

दोन तोंडाचा साप पाहून घाबरले लोक! चमत्कार म्हणून पाजू लागले दूध

मिदनापूर : एन पी न्यूज 24 - तुम्ही साप तर अनेक पाहिले असतील, पण दोन तोंडाचा साप कधी पाहिला आहे का ? तुम्ही विचार करत असाल की खरच दोन तोंडाचा साप असतो का, पण या प्रश्नाचे उत्तर होय, असेच आहे. पश्चिम बंगालच्या मिदनापुर येथील गावात एका दुर्मिळ…

‘या’ कारणावरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या मेधा पाटकर यांचा पासपोर्ट जप्त

मुंबई : एन पी न्यूज 24 - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा पासपोर्ट मुंबई प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने जप्त केला आहे. मेधा पाटकर यांच्याविरोधात मध्यप्रदेश येथे सामाजिक आंदोलनादरम्यान ९ गुन्हे…

महाविकास आघाडीबाबत मनसेने केले ‘हे’ भाष्य; आगामी निवडणुकांची रणनीती ठरली

मुंबई : एन पी न्यूज 24 - राज्यात शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. सरकारच्या विश्वासदर्शक ठरवातही मनसेचा एक आमदार तटस्थ राहिला होता. मात्र, आज प्रथमच…

सुप्रिया सुळेंनी नागरिकत्व सुधारणा विधेयकातील दाखवलेली चूक अमित शहांना कबुल

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 - नागरिकत्व सुधारणा विधेयकावर सोमवारी झालेल्या चर्चे दरम्यान विधेयकासंदर्भात अमित शहा यांच्या भाषणात झालेली एक चूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लक्षात आणून दिली. यावेळी शहांनी ही चूक कबुल…