Browsing Tag

marathi news

हैद्राबाद बलात्कार : ४ आरोपींच्या एन्काऊंटरची चौकशी त्रिसदस्यीय आयोग करणार, सुप्रीम कोर्टाचा आदेश

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – हैद्राबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामुहिक बलात्कार आणि खूनप्रकरणानंतर पोलिसांनी चार आरोपींचे एन्काऊंटर केले होते. या एन्काऊंटरची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आज तीन सदस्यीय  चौकशी आयोग स्थापन करण्याचे…

ठाकरे सरकारचे खातेवाटप ठरले! गृह आणि नगरविकास एकनाथ शिंदे यांच्याकडे

मुंबई : एन पी न्यूज 24 – राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे रेंगाळलेले खातेवाटप अखेर मार्गी लागल्याचे वृत्त आहे. ठाकरे सरकारमध्ये गृह आणि नगरविकास ही दोन महत्वाची खाती सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील. मंत्रिमंडळ विस्तारानंतर यापैकी गृहखाते…

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात मुस्लीम लीग सुप्रीम कोर्टात

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – इंडियन यूनियन मुस्लीम लीगच्या चार खासदारांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. धर्माच्या आधारे नागरिकांचे विभाजन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही. हे विधेयक घटनेतील कलम…

CAB : आशिष शेलारांनी शिवसेनेला म्हटले… ‘काँग्रेसचे हमाल दे धमाल’

मुंबई : एन पी न्यूज 24 – ज्या विधेयकावरून सध्या देशात गदारोळ सुरू आहे ते नागरिकत्व विधेयक काल राज्यसभेत मतदानासाठी आले असताना शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला होता. यावरून दोन वेगवेगळी ट्विट करत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी…

शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रिय बाबा…

मुंबई : एन पी न्यूज 24 – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस असून ते ८० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्त पवार यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही एक…

विनाशुल्क एटीएएममधून कितीही वेळा काढा पैसे! एसबीआय आणि कॅनरा बँकेची विशेष सेवा

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – एसबीआय आणि कॅनरा बँकेने कार्डलेस ट्रांजेक्शनची नवी सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत तुम्ही कुठेही आणि केव्हाही एटीएममध्ये जाऊन कितीही वेळा पैसे काढू शकता. यासाठी एसबीआय आपल्या ग्राहकांकडून काणतेही शुल्क…

पदवीधर युवकांना सरकारी नोकरीची संधी!  ३४,००० पेक्षा जास्त मिळेल पगार

मुंबई : एन पी न्यूज 24 – पदवीप्राप्त युवकांसाठी सरकारी नोकरीची संधी असून मध्यप्रदेश लोकसेवा आयोग पदवीधरांसाठी ही भरती करणार आहे. या भरतीतून उपजिल्हाधिकारी, डीएसपी, महसूल विभाग, जनसंपर्क आणि अर्थ विभागातील अनेक पदे भरण्यात येणार आहेत.…

भाजपमध्ये भूकंप! पंकजा मुंडेंचा थेट फडणवीसांबद्दल गौप्यस्फोट!

मुंबई : एन पी न्यूज 24 – भाजपमधील नाराज नेत्यांपैकी एक असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील भाषणापूर्वीच राजकीय भूकंप घडविणारे वक्तव्य केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांनी गौप्यस्फोट केला आहे.…

गुजरात दंगलीचा अंतिम अहवाल विधानसभेत, पंतप्रधान मोदींना क्लीन चिट

गुजरात (गांधीनगर) एन पी न्यूज 24  - गुजरातच्या गोध्रामध्ये २००२ मध्ये रेल्वे जळीतकांडानंतर गठीत करण्यात आलेल्या नानावटी आयोगाच्या अहवालाचा दुसरा भाग आज गुजरात विधानसभेत मांडण्यात आला. यात गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना…

धीरे धीरे प्यार को बढाना है, नवाब मलिकांचे संजय राऊतांसाठी ट्विट

मुंबई : एन पी न्यूज 24 - भाजपाला बाजूला सारून राज्यात वेगवेगळ्या विचारांचे शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी हे तिन पक्ष एकत्र आले आहेत. यापैकी शिवसेनेचे विचार अन्य दोन पक्षांपेक्षा खुपच भिन्न असल्याने या मित्रपक्षांना तारेवरची कसरत करावी…