‘मी पुन्हा येईन’चा त्रास फडणवीसांना पुढची ५ वर्ष होणार : पंकजा मुंडे
मुंबई : एन पी न्यूज 24 – मी बोललेली नसतानाही मला जनतेच्या मनातली मुख्यमंत्री या वाक्याने गेली ५ वर्ष छळले होते. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीतही तसच झाले आहे. त्यांच्या मनात काही नसेल, मात्र त्यांच्या मी पुन्हा येईल या कवितेमुळे त्यांना…