Aloe Vera For Weight Loss | वजन कमी करायचे असेल तर ‘या’ 5 पद्धतीने करा कोरफडीचे सेवन

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – Aloe Vera For Weight Loss | त्वचा मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी आणि आरोग्याशी संबंधित विविध समस्या दूर (Skin Problems) करण्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर आणि सेवन केले असेलच. पण वजन कमी करण्यासाठी तुम्ही कधी कोरफडीचे सेवन केले आहे का? कोरफडीने वजन कमी करण्यासाठी (Aloe Vera For Weight Loss) कशाप्रकारे तिचे सेवन करावे ते जाणून घेवूयात.

वजन कमी करण्यासाठी कोरफडीचे सेवन करण्याचे 5 वेगवेगळे मार्ग आहेत. या प्रकारे कोरफडीचे सेवन केल्याने वजन लवकर कमी होईल.

अशा प्रकारे घ्या कोरफडीचा ‘गर’
वजन कमी करण्यासाठी दररोज जेवणाच्या 14 मिनिटे आधी एक चमचा कोरफडीचा रस प्या. असे केल्याने वजन झपाट्याने कमी होऊ लागते.

कोरफडीचा ‘गर’ भाज्यांच्या रसासोबत घ्या
कोरफडीचा रस भाज्यांच्या रसात मिसळून घेऊ शकता. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. जर चवीमुळे कोरफडीचा रस सहज पिऊ शकत नसाल तर अशा प्रकारे ते पिणे देखील सोपे होईल.

कोरफड कोमट पाण्यात मिसळून घ्या
दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा कोरफडीचा रस मिसळून सेवन करू शकता. ही पद्धत वजन कमी करण्यासाठी चांगली आहे. (Aloe Vera For Weight Loss)

कोरफडीचा ‘गर’ मधात मिसळून घ्या
वजन कमी करण्यासाठी कोरफडीचा रस मधात मिसळून सेवन करू शकता. यासाठी कोरफडीमध्ये मधाचे काही थेंब मिसळा. यामुळे ज्यूसची चवही चांगली राहील आणि तुमचे शरीरही डिटॉक्सिफाय होईल.

लिंबूसोबत कोरफड घेऊ शकता
जलद आणि चांगल्या परिणामांसाठी कोरफडीच्या रसामध्ये लिंबाच्या रसाचे (Lemon Juice) काही थेंब देखील मिसळू शकता. यामुळे चव वाढेल तसेच वजन लवकर कमी होईल.

Web Title :- Aloe Vera For Weight Loss | aloe vera juice can drink in these 5 ways to lose weight

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Almond And Raisins Benefits | ‘या’ वेळी खा बदाम आणि बेदाणे एकत्र, ‘हे’ आजार दूर राहतील; तुम्हाला मिळतील 7 आश्चर्यकारक फायदे

Cough Cure | हिवाळ्यात छातीमधील कफ त्रास देतोय का? मग या घरगुती उपायांनी करा परिणामकारक उपाय

Benefits Of Black Pepper | पचन सुरळीत ठेवण्यासोबतच काळीमिरी हंगामी आजारांवरही गुणकारी, Omicron पासून संरक्षण करण्यासाठी देखील प्रभावी

Symptoms Of Irregular Periods | अनियमित मासिक पाळीने त्रस्त आहात का? ‘हे’ 5 घरगुती उपाय पडतील उपयोगी; जाणून घ्या

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! DA मध्ये वाढीबाबत चित्र स्पष्ट, जाणून घ्या किती वाढणार पगार

Leave A Reply

Your email address will not be published.