Home Remedies For Swollen Feet | पायांची सूज होईल दूर, फक्त करा ‘हे’ 5 घरगुती उपाय…

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – अनेकांना पायाला सूज येण्याचा त्रास होतो (Home Remedies For Swollen Feet). ही समस्या अधिकतर महिलांमध्ये दिसून येते. सूज आल्याने तुमचे पाय नुसते हेवी जाणवत नाही. तर जाड आणि सुजलेले दिसतात. तसेच ते दाबल्यावर वेदनाही होतात (Feet Swelling And Pain). पायाला सूज येण्याची अनेक कारणे असू शकतात. अशा वेळी काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता (Home Remedies For Swollen Feet).

पायांची सूज (Swollen Feet) दूर करण्यासाठी कोमट पाण्यात 1 ते 2 चमचे रॉक सॉल्ट मिसळा. आता या पाण्यात तुमचे पाय 15 ते 20 मिनिटे ठेवा. याच्या मदतीने तुम्ही सूज (Swelling), वेदना (Pain) आणि ताण यापासून लवकर आराम मिळवू शकता.

सूज दूर करण्यासाठी 2 चमचे तांदळाच्या कोंडामध्ये 2 चमचे बेकिंग सोडा मिसळा आणि पायाला लावा. 15 ते 20 मिनिटे राहू द्या. यानंतर, आपले पाय स्वच्छ पाण्याने धुवा आणि मॉइश्चरायझर वापरा. यामुळे पायांची सूज कमी होण्यास मदत होईल (Home Remedies To Get Rid Of Swollen Feet).

लिंबू देखील सूज कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. यासाठी अर्धा चमचा दालचिनी पावडर, एक चमचा ऑलिव्ह ऑईल (Olive Oil) आणि एक चमचा दूध लिंबाच्या रसामध्ये (Lemon Juice) मिसळा. पायाला लावा आणि तासभर राहू द्या.

काही वेळा दुखापतीमुळे तुमचे पाय सुन्न होतात.
अशा वेळी तुम्ही आइस पॅक वापरू शकता (Ice Pack For Swelling).
तसेच अल्कोहोलच्या अति सेवनामुळे सूज आल्यास आईस पॅक देखील वापरता येतो.

तुम्हाला पायांवर वारंवार सूज येण्याची समस्या असेल, तर तुम्ही मॅग्नेशियम युक्त पदार्थांचे सेवन करावे.
यामध्ये तुम्ही टोफू (Tofu), पालक (Spinach), डार्क चॉकलेट (Dark Chocolate)
आणि एवोकॅडो (Avocado) यासारख्या गोष्टींचे सेवन करू शकता (Home Remedies For Swollen Feet).

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.