Browsing Tag

NPnews24 epaper

प्रशांत किशोर करणार ‘आम आदमी’चा प्रचार, अबकी बार ६७ पार!

नवी दिल्ली :  एन पी न्यूज 24 –  दिल्लीत येत्या वर्षात होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष पूर्णपणे सक्रिय झाला आहे. पक्षाने निवडणूक तज्ज्ञ म्हणून देशात चर्चेत असलेले प्रशांत किशोर यांनाही पक्षासोबत घेतले आहे. स्वत:…

पटत नाही तर उत्तर कोरियात चालते व्हा! राज्यपालांचा नागरिकांना इशारा

शिलाँग : एन पी न्यूज 24 – नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करणाऱया आंदोलकांना उत्तर कोरियात चालते व्हा, असा इशारावजा सल्ला मेघालयचे राज्यपाल आणि पश्चिम बंगाल भाजपचे पूर्वीचे प्रदेशाध्यक्ष तथागत रॉय यांनी दिला आहे. मोदी सरकारच्या…

खाण्या-पिण्याच्या वस्तूनंतर आता औषधे महागणार, NPPA ने हटविले हे निर्बंध

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – लवकरच सर्वसामान्य कारणांसाठी वापरली जाणारी औषधे महागण्याची शक्यता आहे. या औषधांमध्ये अँटीबायोटीक्स, अँटी-अ‍ॅलर्जी, अँटी-मलेरिया, बीसीजी लस आणि व्हिटॅमिनचा समावेश आहे. औषधांचे दर नियंत्रणात ठेवणारी रेग्युलेटर…

पेट्रोल ३ दिवसात १६ पैशांनी स्वस्त, डीझलचे दर स्थिर

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 –पेट्रोलच्या दर शनिवारी सलग तिसऱ्यांदा कमी झाले आहेत. या तीन दिवसात पेट्रोल दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमध्ये १६ पैसे, तर कोलकातामध्ये १७ पैसे स्वस्त झाले आहे. सध्या डिझलच्या दरात सलग पाच दिवसात कोणतेही बदल झालेले…

येथे मोफत मिळतोय FASTag! आज रात्रीपर्यंत नाही लावला तर भरावा लागेल दुप्पट टोल

नवी दिल्ली :एन पी न्यूज 24 – १४ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर महार्गावरून जाताना तुम्हाला थोडे सावध रहावे लागणार आहे. कारण, जी वाहने फास्टटॅग न लावता टोलनाक्यावरील फास्टटॅग लेनमधून जातील त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. १५ डिसेंबरपासून…

केंद्रातील ठकसेनांविरुद्ध राज्यांना आवाज उठवावा लागेल; शिवसेनेची मोदींवर जहरी टीका

मुंबई : एन पी न्यूज 24 – राज्यांचा हक्काचा पैसा केंद्र द्यायला तयार नसेल तर राज्य विरुद्ध केंद्र असा नवा संघर्ष उभा राहील. जीएसटी परताव्यावरून राज्यांची मुस्कटदाबी व आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रकार केल्यास केंद्रातील ठकसेनांविरुद्ध राज्यांना…

कारगिल युद्धावेळी इतर देशांनी भारताला लुबाडले; तत्कालीन लष्करप्रमुखांचा खुलासा

चंदीगड : एन पी न्यूज 24 – कारगिल युद्धाच्या प्रसंगी भारताला मोठ्या प्रमाणात विदेशातून शस्त्रसाठा, दारुगोळा मागवावा लागला होता. त्यावेळी इतर देशांनी मदत करण्याऐवजी भारताकडून प्रचंड पैसा उकळला आणि तीन वर्ष जुने सॅटेलाइट फोटो भारताला दिले…

बाळासाहेबांचे फोटो वापरुन भाजप वाढली; आता दरवाजे उघडे करुन बसू नका

मुंबई : एन पी न्यूज 24 – शिवसेनेने साद दिली तर भाजपाची दारे आजही खुली आहेत असे विधान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले होते. यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपाला पुन्हा एकदा फटकारले आहे. आमचे…

आज मध्यरात्रीपासून लागू होणार Fastag, १६ डिसेंबरपासून NEFT सुविधा २४ तास

नवी दिल्ली :  एन पी न्यूज 24 – बँकिंग, रस्ते परिवहन आणि दूरसंचार क्षेत्रात ग्राहाकांशी संबंधित अनेक नवे बदल १५ आणि १६ डिसेंबरपासून लागू होत आहेत. तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल तर लक्षात ठेवा की, आज रात्री १२ वाजतानंतर सर्व…

पंकजा मुंडे अन एकनाथ खडसे अहंकारी नेते; संघाने सुनावले

मुंबई : एन पी न्यूज 24 – लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीच्या गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ज्येष्ठनेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी पक्षनेतृत्वावर जाहीर टिका केली होती. यामुळे पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा…