Browsing Tag

maharashtra news

आईच्या आठवणीत भावूक शरद पवार म्हणाले…

मुंबई : एन पी न्यूज 24 – १२ डिसेंबर याच दिवशी माझ्या आईचा वाढदिवस असतो, त्यामुळे माझ्या वाढदिवसापेक्षा आईचा वाढदिवस म्हणून हा दिवस माझ्या लक्षात राहतो, असे भावूक उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. पवार यांच्या…

भाजपाच्या नेतृत्वात मत्सर आणि द्वेषभावना; खडसेंचा पुन्हा हल्लाबोल!

मुंबई : एन पी न्यूज 24 – राज्यातील भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर आणि द्वेषभावना असल्याची टिका भाजपाचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती असून त्यानिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील…

ठाकरे सरकारचे खातेवाटप ठरले! गृह आणि नगरविकास एकनाथ शिंदे यांच्याकडे

मुंबई : एन पी न्यूज 24 – राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे रेंगाळलेले खातेवाटप अखेर मार्गी लागल्याचे वृत्त आहे. ठाकरे सरकारमध्ये गृह आणि नगरविकास ही दोन महत्वाची खाती सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील. मंत्रिमंडळ विस्तारानंतर यापैकी गृहखाते…

CAB : आशिष शेलारांनी शिवसेनेला म्हटले… ‘काँग्रेसचे हमाल दे धमाल’

मुंबई : एन पी न्यूज 24 – ज्या विधेयकावरून सध्या देशात गदारोळ सुरू आहे ते नागरिकत्व विधेयक काल राज्यसभेत मतदानासाठी आले असताना शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला होता. यावरून दोन वेगवेगळी ट्विट करत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी…

शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रिय बाबा…

मुंबई : एन पी न्यूज 24 – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस असून ते ८० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्त पवार यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही एक…

भाजपमध्ये भूकंप! पंकजा मुंडेंचा थेट फडणवीसांबद्दल गौप्यस्फोट!

मुंबई : एन पी न्यूज 24 – भाजपमधील नाराज नेत्यांपैकी एक असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील भाषणापूर्वीच राजकीय भूकंप घडविणारे वक्तव्य केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांनी गौप्यस्फोट केला आहे.…

गुजरात दंगलीचा अंतिम अहवाल विधानसभेत, पंतप्रधान मोदींना क्लीन चिट

गुजरात (गांधीनगर) एन पी न्यूज 24  - गुजरातच्या गोध्रामध्ये २००२ मध्ये रेल्वे जळीतकांडानंतर गठीत करण्यात आलेल्या नानावटी आयोगाच्या अहवालाचा दुसरा भाग आज गुजरात विधानसभेत मांडण्यात आला. यात गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना…

कॅब : बुद्धिजीवी वर्गाचा विरोध; ७२७ जणांचे केंद्र सरकारला पत्र

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 - नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून (Citizenship Amendment Bill) देशभरात नाराजी सूर मोठ्याप्रमाणात उमटत असतानाच आता बुद्धिजीवी वर्गानेही आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. तब्बल ७२७ बुद्धिजीवींनी या विधेकाविरोधात…

‘शिवनेरी’ किल्ल्यावर शिवसृष्टी उभारा : अमोल कोल्हे

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – शिवनेरी किल्ल्यावर शिवसृष्टीची निर्मित्ती करावी, अशी मागणी पुण्यातील शिरुर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज संसदेत शून्यप्रहारात केली. लोकसभा निवडणुकीदरम्यान डॉ. कोल्हे यांनी भक्ती-शक्ती कॅरिडॉर…

अमित शहांना इतिहासाचे धडे देण्याची गरज : शशी थरुर

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – अमित शहांना इतिहासाचे धडे द्यावे लागतील. कारण अमित शहा कोणत्याही गोष्टीचे खापर काँग्रेस आणि नेहरुंवर फोडण्याचे काम करतात, अशी टीका काँग्रेस नेते शशी थरुर यांनी  केली. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन केंद्रीय…