Mahayuti Govt Cabinet Expansion | मुहूर्त ठरला! उद्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, मंत्रिपदाबाबतचा फॉर्म्युलाही समोर
मुंबई : Mahayuti Govt Cabinet Expansion | विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत...