Browsing Tag

marathi news

अयोध्याप्रकरणी पुन्हा सुनावणी नाही, SC ने सर्व १८ पुनर्विचार याचिका फेटाळल्या

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – अयोध्या प्रकरणाच्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय देत यासंबंधी दाखल सर्व १८ याचिका फेटाळल्या आहेत. सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्या ५ न्यायमूर्तीच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या…

राष्ट्रवादीने पुतण्या फोडल्याने गोपीनाथ मुंडे व्यथित होते :  महादेव जानकर

मुंबई : एन पी न्यूज 24 – आयुष्यभर गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांना विरोध केला. मुख्य शत्रुपक्ष राष्ट्रवादीच असल्याप्रमाणे त्यांनी संघर्ष केला. त्यातच पुतण्या फोडल्यामुळे गोपीनाथ मुंडे व्यथित झाले होते. त्यामुळे हा राग अजुनच…

भाजपा माझ्या बापाचा पक्ष, तो पुन्हा मूठभर लोकांचा करू नका; पंकजा मुंडेंचा पक्ष नेतृत्वावर घणाघात

बीड : एन पी न्यूज 24 – भाजपा हा माझा पक्ष आहे. काही जण म्हणतात बापाचं घर, बापाची जमीन, तसा हा माझ्या बापाचा पक्ष आहे. गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष करून मूठभर लोकांचा पक्ष जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. तो पक्ष आपण रिव्हर्स गिअरमध्ये नेऊ नये एवढीच…

कुचकामी ठरेल तुमचे पॅनकार्ड! जर हे काम ३१ डिसेंबरपर्यंत केले नाही

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – जर तुम्ही तुमचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक केले नसेल तर तुमच्याकडे यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. आयकर विभागाने पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ दिली आहे. जर हे काम केले नाही…

हैद्राबाद सामुहिक बलात्कारानंतर १.३ लाख महिलांनी डाऊनलोड केले हे ‘अ‍ॅप’

बंगळुरू : एन पी न्यूज 24 – हैद्राबादमध्ये एका महिला डॉक्टरवर झालेला सामुहिक बलात्कार आणि हत्येमुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात येत होता. शिवाय, महिलांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ही अमानुष घटना घडल्यानंतर येथील अवघ्या काही…

चुका माणसांकडून झाल्यात, पक्षावर राग का? चंद्रकांतदादांनी खडसे, मुंडेना

बीड : एन पी न्यूज 24 – भाजपावर नाराज असलेल्या नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरील भाषणात पक्षनेतृत्वावर थेट आणि जहरी टिका केल्याने या दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष…

उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवारांऐवजी दुसऱ्याच नावावर शिक्कामोर्तब?

मुंबई : एन पी न्यूज 24 – राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशानंतर याबाबत निर्णय होऊ शकतो. मंत्रिमंडळातील महत्वाची खाती कुणाला मिळणार यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे वृत्त…

विरोधीपक्षनेतेपदासाठी भाजपच्या ‘या’ दोन नेत्यांमध्ये चढाओढ!

मुंबई : एन पी न्यूज 24 – विधानसभेचे विरोधीपक्षनेतेपद माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाल्यानंतर आता विधान परिषद विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्यासाठी भाजप नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. यामध्ये भाई गिरकर आणि डॉ. परिणय फुके यांची नावे…

आईच्या आठवणीत भावूक शरद पवार म्हणाले…

मुंबई : एन पी न्यूज 24 – १२ डिसेंबर याच दिवशी माझ्या आईचा वाढदिवस असतो, त्यामुळे माझ्या वाढदिवसापेक्षा आईचा वाढदिवस म्हणून हा दिवस माझ्या लक्षात राहतो, असे भावूक उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. पवार यांच्या…

भाजपाच्या नेतृत्वात मत्सर आणि द्वेषभावना; खडसेंचा पुन्हा हल्लाबोल!

मुंबई : एन पी न्यूज 24 – राज्यातील भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर आणि द्वेषभावना असल्याची टिका भाजपाचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती असून त्यानिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील…