Browsing Tag

marathi news

खडसेंच्या ‘क्लीन चिट’ला अंजली दमानियांचे आव्हान! अडचणी वाढणार

पुणे : एन पी न्यूज 24 – भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना क्लीन चिट दिली होती. परंतु, या क्लीन चिटला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आव्हान दिले आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे…

भाजपाचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने दिली माहिती

मुंबई : एन पी न्यूज 24 – भाजपाचे अनेक बडे नेते नाराज असून ते आमच्या संपर्कात आहेत. तसेच जे नेते राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेले होते ते आमदारदेखील आमच्या संपर्कात असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत…

आता पासपोर्टवरही ‘कमळ’, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले ‘हे’ अजब कारण

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – भारतीय नागरिकांच्या पासपोर्टवर राजमुद्राऐवजी आता भाजपचे निवडणूक चिन्ह असलेले कमळ दिसणार आहे. केरळच्या कोझिकोड येथे कमळाचे चिन्ह असलेल्या पासपोर्टचे वाटप करण्यात आल्यानंतर संसदेत हा मुद्दा गाजत आहे. यावरून…

ब्रिटन निवडणूक : काश्मिरवरून भारताला विरोध करणारी लेबर पार्टी पराभूत, कंझर्व्हेटिव्हला बहुमत

लंडन : एन पी न्यूज 24 – ब्रिटनमध्ये शुक्रवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत. सुरूवातीच्या निकालातच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीने बहुमताचा आकडा (३२६) ओलांडला आहे. तर विरोधी पक्ष असलेली…

स्थानिक पातळीवरही शिवसेना-भाजपचा घटस्फोट? औरंगाबादेतून सुरुवात

मुंबई : एन पी न्यूज 24 – शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी फारकत घेत काँग्रेस, राष्ट्रवादीशी नवा घरोबा करून राज्यात सत्ता स्थापन केली. हे तीन पक्ष एकत्र आल्याने भाजप-शिवसेना रोजच्यारोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टिका करत आहेत. अनेक वर्षे…

जगातील सर्वात प्रबळ महिलांच्या यादीत निर्मला सितारामन, महाराणी एलिझाबेथलाही मागे टाकले

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – जगातील सर्वात प्रबळ शंभर महिलांची २०१९ ची यादी फोर्ब्सने प्रसिद्ध केली असून यामध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या नावाचाही समावेश आहे. सितारामण यांचे नाव ३४ व्या स्थानावर आहे. त्यांनी महाराणी…

विकतचे दुखणे घेऊन सरकारचे हे कसले राजकारण?; शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : एन पी न्यूज 24 – कश्मीरातील परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नाही. त्यातच आता नागरिकत्व विधेयकावरून ईशान्येकडील राज्यांत हिंसेचा उद्रेक झाला. हे विकतचे दुखणे घेऊन सरकार कसले राजकारण करीत आहे? असा सवाल शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून…

ऑनर किलिंग : कल्याण खाडीत सापडले मुलीचे शिर नसलेले धड

कल्याण : एन पी न्यूज 24 – अन्य धर्मातील मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने बापानेच मुलीची अत्यंत निदर्यीपणे हत्या केल्याचा थरारक प्रकार कल्याण येथे उघडकीस आला आहे. अरविंद तिवारी (४७) असे मुलीच्या वडीलांचे नाव असून मुलीचे नाव प्रिन्सी (२२) आहे.…

फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी शेवटपर्यंत झटले : पंकजा मुंडे

बीड : एन पी न्यूज 24 – देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी शेवटपर्यंत झटले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाच वाजेपर्यंत भाजपाचा एकेक आमदार निवडून येईल यासाठी प्रचार केला, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांना आज सुनावले. पंकजा मुंडे…

ऑपरेशन थिएटरमध्ये अश्लील गाण्यावर डान्स, बनवला ‘टिक टॉक’ व्हिडिओ

आरा : एन पी न्यूज 24 –  बिहारमधील आरा जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये काहीजण अश्लील गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ज्या गाण्यावर डान्स चित्रित करण्यात आला आहे ते गाणे अतिशय अश्लील आहे. हा…