Browsing Tag

marathi news

उद्धव ठाकरे अजूनही पक्षप्रमुखासारखेच वागतात : मनसे

मुंबई : एन पी न्यूज 24 – मनसेच्या बेस्ट कामगार सेनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती, मात्र ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने मनसेने नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे हे अजूनही…

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना काँग्रेसकडून ऑफर

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – मनातील खदखद मांडण्यासाठी दिल्लीत गेलेले भाजपाचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्याचे टाळल्याने आश्यर्च व्यक्त होत आहे. दरम्यान, खडसे यांनी इतर पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी…

मोदी सरकारची वाटचाल; ‘मेक इन इंडिया’ ते ‘रेप इन इंडिया’ : काँग्रेस

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – भाजपने ज्या देशाची ओळख मेक इन इंडिया करून देण्याचा प्रयत्न केला होतो, तो भारत आता रेप इन इंडिया कडे निघाला आहे, अशी संतप्त टीका काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी आज लोकसभेत केली आहे. खासदार चौधरी…

हैदराबाद एन्काऊंटरमधील दोन मृत आरोपी अल्पवयीन, कुटुंबियांचा दावा

हैदराबाद : एन पी न्यूज 24 – डॉ. प्रियंका रेड्डी या तरूणीवर बलात्कार करून तिला निर्घृणपणे जाळून ठार मारणाऱ्या चार आरोपींना हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले होते. मात्र आता या प्रकरणी अतिशय खळबळजनक माहिती समोर आली आहे.…

आईच्या समलैंगिक संबंधामुळे कुटुंबाला मिळाली नाही प्रतिष्ठा, आता मुलगी झाली पंतप्रधान!

एन पी न्यूज 24 – फिनलँडच्या पंतप्रधानपदी अवघ्या ३४ वर्षांच्या सना मरीन या लवकरच विराजमान होणार आहेत. ५७ वर्षीय पंतप्रधान एन्टी रिने यांच्या पदावर त्यांना पक्षाने संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एका महिलेला कमी वयात एका देशाचे…

मोदींना घेरण्यासाठी पवारांचा नवा प्लॅन यशस्वी होणार का? हा आहे अडथळा

मुंबई : एन पी न्यूज 24 – देशभरात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाचा चौखुर उधळलेला वारू महाराष्ट्रात अडविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यश आले आहे. राज्यातील या यशानंतर देशभरात हा प्रयोग करण्यास पवार उत्सुक असल्याचे दिसत…

एकनाथ खडसे भाजप सोडणार? शिवसेनेच्या बड्या नेत्याने केले ‘हे’ भाष्य

ठाणे : एन पी न्यूज 24 – पक्षावर नाराज असलेले ज्येषठ नेते एकनाथ खडसे हे भाजपला जय श्रीराम करणार, अशी चर्चा सध्या राज्यात रंगली असतानाच यावर शिवसनेच्या बड्या नेत्याने मोठे भाष्य केले आहे. एकनाथ खडसे हे लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही…

पुणे येथे 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय शाश्वत पाणी व्यवस्थापन परिषदेचे आयोजन : सचिव…

पुणे : एन पी न्यूज 24 – जलशक्ती मंत्रालय, जलसंसाधन व नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पा अंतर्गत जलसंपदा विभागाच्या सहकार्याने 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत दुस-या…

PMC बँकेवर RBI चे निर्बंध, 6 महिन्यात फक्‍त 1000 रूपये काढता येणार

मुंबई : एनपीन्यूज24 - तुम्ही जर मुंबईतील पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँकचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, कारण या बॅकेच्या व्यवहारांवर बंधने लावण्यात आली आहे. मंगळवारी भारतीय रिझर्व बँकने मुंबईतील पंजाब अॅण्ड को…