Browsing Tag

marathi latest news

उद्धव ठाकरेंनी साथ सोडली ‘हा’ सर्वात मोठा अपेक्षाभंग : देवेंद्र फडणवीस

मुंबई : एन पी न्यूज 24 – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपाची साथ सोडली हा भाजपाचा सर्वात मोठा अपेक्षाभंग होता, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.…

रेल्वेत ३ लाख पदांसाठी भरती, सरकारने दिली माहिती

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. विशेषत: ज्यांना रेल्वेची नोकरी हवी त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेत ३ लाख रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे.…

NRI पती म्हणाला, लवकरच देईन सरप्राईज…पाठवले तलाकचे पेपर

चंदीगड : एन पी न्यूज 24 – पळपुट्या एनआरआय नवरोबांना अद्दल घडविण्यासाठी अमृतपाल कौर ही एक सामान्य महिला पासपोर्ट ऑफिसमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत आहे. तिच्यावर जो प्रसंग आला आहे तो अन्य कुणावरही येऊ नये अशी तिची इच्छा आहे. आता अनेक महिला…

‘या’ गावात जवळपास प्रत्येक घरात ‘कॅन्सर’चा रूग्ण, असा झाला खुलासा

रतलाम : एन पी न्यूज 24 – मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील एका गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गावातील प्रत्येक पाचव्या घरात कॅन्सरचा रूग्ण आढळून आला आहे. मागील पाच वर्षात कॅन्सरमुळे गावातील ३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती…

Citizen Amendment Act : आता ‘सर्वोच्च’ लढाई; ११ याचिका दाखल

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – मोदी सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशात मोठा विरोध होत असून ईशान्य भारतात मोठी आंदोलने सुरू आहेत. या नव्या कायद्याची लढाई आता सर्वोच्च न्यायालयातही पोहचली आहे. आज दुपारपर्यंत सर्वोच्च न्यायालयात नव्या …

राज्यात नागरिकत्व कायदा लागू होणार का?; काँग्रेसचे मंत्री म्हणाले…

मुंबई : एन पी न्यूज 24 – सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशात सर्वत्र गदारोळ सुरू असून काही राज्यांनी यास स्पष्ट विरोध केला आहे. महाराष्ट्र याबाबत कोणती भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच यावर काँग्रेच्या एका मंत्र्यांने सूचक…

PNBकडून कोट्यवधी ग्राहकांना भेट, घर-कार कर्जावर मिळणार ‘या’ सुविधा

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – जर तुम्ही या महिन्यात घर अथवा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. पंजाब नॅशनल बँक या सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी घर आणि कार खरेदीच्या कर्जावर  फेस्टिव्हल बोनान्जा ऑफर सुरू…

एलपीजी गॅस ग्राहकांसाठी नवी सुविधा, कार्डाद्वारे घरातून होतील सर्व कामे

डेहरादून : एन पी न्यूज 24 – हिंदुस्थान पेट्रेलियम कंपनीच्या गॅस ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. आता स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांना गॅस एजन्सीच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत. तसेच रोख रक्कम भरण्याच्या कटकटीतूनही दिलासा…

खडसेंच्या ‘क्लीन चिट’ला अंजली दमानियांचे आव्हान! अडचणी वाढणार

पुणे : एन पी न्यूज 24 – भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना क्लीन चिट दिली होती. परंतु, या क्लीन चिटला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आव्हान दिले आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे…

भाजपाचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने दिली माहिती

मुंबई : एन पी न्यूज 24 – भाजपाचे अनेक बडे नेते नाराज असून ते आमच्या संपर्कात आहेत. तसेच जे नेते राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेले होते ते आमदारदेखील आमच्या संपर्कात असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत…