Pune Crime News | 50 लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; पोलिसांनी केली सुखरूप सुटका

0

आरोपी मात्र झाले पसार

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | भारती विद्यापीठ परिसरामधून (Bharti Vidyapeeth Police) एका 10 वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. त्याच्या सुटकेसाठी आरोपींनी तब्बल ५० ते ६० लाखांची खंडणी मागितली होती. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ पथके रवाना केली. आरोपींचा माग काढत असताना मुलाच्या सुरक्षेचा मुद्दा संवेदनशील बनला होता. दरम्यान, गुन्हे शाखेकडून (Pune Crime Branch) देखील समांतर तपास सुरू करण्यात आला होता. पोलिसांच्या दोन पथकांनी अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका केली आहे. दरम्यान, आरोपी मात्र पोलिसांना मिळाले नाहीत. आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, घरात घुसून कोयत्याने तोडफोड

ACB Trap Case | जमिनीच्या व्यावसायिक वापराच्या परवानगीसाठी 5 लाखांची लाच घेणारे मुख्याधिकारी, नगररचनाकार जाळ्यात

Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; डंपरची ट्रॅव्हल्सला धडक, अपघातात सात जण जखमी (Video)

Pune Crime News | पुणे: कॉलेज तरुणाला गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ! पोलिसांनीच उकळली 5 लाखांची खंडणी; पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर FIR (Video)

Pune Hadapsar Crime | पुण्यात सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) मुलाच्या दुकानातून 2 कोटींचे सोने पळवले

Leave A Reply

Your email address will not be published.