Pune Police ACP-Inspector Transfers | पुणे पोलिस आयुक्तायातील 26 अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या, नियुक्त्या ! 3 ACP सह 11 पोलिस निरीक्षकांचा समावेश

0

स्वारगेट, विश्रांतवाडी, सिंहगड रोड, वानवडी, हडपसर, बंडगार्डन, वारजे माळवाडी, फरासखाना, विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये नियुक्त्या

पुणे : (नितीन पाटील) – Pune Police ACP-Inspector Transfers | पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी सोमवारी रात्री 26 पोलिस अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या, नियुक्त्या केल्या आहेत. त्यामध्ये 3 सहाय्यक पोलिस आयुक्त, 11 पोलिस निरीक्षक, 5 सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) आणि 7 पोलिस उपनिरीक्षकांचा (PSI) समावेश आहे.

अंतर्गत बदली, नियुक्त्या झालेल्या पोलिस अधिकार्‍यांची नावे आणि कोठुन कोठे बदली झाली हे खालील प्रमाणे आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश प्रविण इंगळे ACP Ganesh Pravin Ingle (एसीपी, अभियान ते एसीपी, वानवडी विभाग, पुणे)

सहाय्यक पोलिस आयुक्त शाहूराव भाऊसाहेब साळवे ACP Shahurao Bhausaheb Salve (एसीपी, वानवडी विभाग ते एसीपी, अभियान, पुणे)

सहाय्यक पोलिस आयुक्त साईनाथ रामराव ठोंबरे ACP Sainath Ramrao Thombre (छत्रपती संभाजीनगर येथून पुण्यात हजर झाल्यानंतर त्यांची नियुक्ती एसीपी, विश्रामबाग विभाग, पुणे येथे करण्यात आली आहे)

पोलिस निरीक्षक अजय रत्नाप्पा संकेश्वरी PI Ajay Ratnappa Sankeswari (नियंत्रण कक्ष ते पो.नि. विशेष शाखा)

पोलिस निरीक्षक दिलीप मगनशेठ फुलपगारे PI Dilip Magansheth Fulpagare (नव्याने हजर ते वरिष्ठ पो.नि. स्वारगेट पोलिस स्टेशन)

पोलिस निरीक्षक मोहन कृष्णा खंदारे PI Mohan Krishna Khandare (नव्याने हजर ते पो.नि. (गुन्हे), विश्रांतवाडी पोलिस स्टेशन)

पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह आबाजी क्षीरसागर PI Raghavendrasingh Abaji Kshirsagar (नियंत्रण कक्ष ते पो.नि. (गुन्हे), सिंहगड रोड पोलिस स्टेशन)

पोलिस निरीक्षक राजेंद्र हणमंतु करणकोट PI Rajendra Hanmantu Karankot (नियंत्रण कक्ष ते पो.नि. (गुन्हे) वानवडी पोलिस स्टेशन)

पोलिस निरीक्षक गीता मोतीचंद बागवडे PI Geeta Motichand Bagwade (नियंत्रण कक्ष ते पो.नि. (गुन्हे) हडपसर पोलिस स्टेशन)

पोलिस निरीक्षक श्रीकांत शामराव निंबाळकर PI Shrikant Shamrao Nimbalkar (नव्याने हजर ते पो.नि. (गुन्हे) बंडगार्डन पोलिस स्टेशन)

पोलिस निरीक्षक उमेश अंबादास गित्ते PI Umesh Ambadas Gitte (नियंत्रण कक्ष ते पो.नि. (गुन्हे) वारजे माळवाडी पोलिस स्टेशन)

पोलिस निरीक्षक अजित महादेव जाधव PI Ajit Mahadev Jadhav (नियंत्रण कक्ष ते पो.नि. (गुन्हे) फरासखाना पोलिस स्टेशन)

पोलिस निरीक्षक अरूण दत्तु घोडके PI Arun Dattu Ghodke (नियंत्रण कक्ष ते पो.नि. (गुन्हे) विश्रामबाग पोलिस स्टेशन)

पोलिस निरीक्षक नरेंद्र शामराव मोरे Sr PI Narendra Shyamrao More (वरिष्ठ पो.नि. लष्कर पोलिस स्टेशन ते पो.नि. कोर्ट कंपनी)

सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल महादेव दांडगे API Vishal Mahadev Dandge (सोलापूर शहर ते लष्कर पोलिस स्टेशन)

सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या संतोष सावंत / विद्या अरूण जाधव API Vidya Santosh Sawant (सोलापूर शहर ते बिबवेवाडी पोलिस स्टेशन)

सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल बाळासो नामदे API Rahul Balaso Namde (सोलापूर शहर ते पर्वती पोलिस स्टेशन)

सहाय्यक पोलिस निरीक्षक मुबारक नबीलाल शेख API Mubarak Nabilal Shaikh (सोलापूर शहर ते मार्केटयार्ड पोलिस स्टेशन)

सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन बाबुसिंग परदेशी API Mithun Babusing Pardeshi (नाशिक शहर ते भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन)

पोलिस उपनिरीक्षक असावरी जगन्नाथ शेंडगे PSI Asavari Jagannath Shendge (गडचिरोली ते सायबर)

पोलिस उपनिरीक्षक प्रियंका यशवंत बागुल PSI Priyanka Yashwant Bagul (नाशिक शहर ते मार्केटयार्ड पोलिस स्टेशन)

पोलिस उपनिरीक्षक उत्तम राजाराम सोनवणे PSI Uttam Rajaram Sonavane (नाशिक शहर ते कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन)

पोलिस उपनिरीक्षक रामदास रघुनाथ भरसट PSI Ramdas Raghunath Bharsat (नाशिक शहर ते वारजे माळवाडी पोलिस स्टेशन)

पोलिस उपनिरीक्षक अनिल काशिनाथ पाडेकर PSI Anil Kashinath Padekar (नाशिक शहर ते विश्रांतवाडी पोलिस स्टेशन)

पोलिस उपनिरीक्षक हसन ताहेर सैय्यद PSI Hasan Taher Syed (नाशिक शहर ते बिबवेवाडी पोलिस स्टेशन)

पोलिस उपनिरीक्षक विलास राजाराम मुंढे PSI Vilas Rajaram Mundhe (नाशिक शहर ते मुंढवा पोलिस स्टेशन)

Lok Sabha Elections 2024 | अमित शहांची सायंकाळी संभाजीनगरमध्ये सभा, महाराष्ट्र दौऱ्यात सभा-बैठकांचा धडाका, जागावाटपाचा प्रश्न सोडवणार

Leave A Reply

Your email address will not be published.