Yoga For Weight Loss | वाढते वजन लवकर कमी करण्यासाठी ‘ही’ 5 योगासने आहेत सर्वोत्तम, लवकरच होईल शरीरातील अतिरिक्त चरबी कमी…

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम –आजकाल लोकांचे जीवन खूप व्यस्त झाले आहे (Yoga For Weight Loss). त्यामुळे अनेक लोक लठ्ठपणाचे आणि वजन वाढण्याचे शिकार बनले आहेत. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे त्यांच्या शरीरातील चरबी (Unhealthy Body Fats) प्रमाण वाढत चालले आहे. ज्यामुळे अनेकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया कोणते योगासने केल्याने तुमच्या शरीरातील लठ्ठपणा कमी होईल (Yoga For Weight Loss).

धनुरासन (Dhanurasana) –

धनुरासन तुमच्यासाठी अत्यंत खूप उपयुक्त आहे. असे केल्याने तुमचे शरीर पूर्णपणे तंदुरुस्त राहते (Healthy Body) आणि सर्व लठ्ठपणा आणि अतिरिक्त चरबी झपाट्याने कमी होते (Weight Loss Tips). त्यामुळे धनुरासन रोज करावे.

भुजंगासन (Bhujangasana) –

आपण रोज भुजंगासन करावे, यामुळे तुमची अतिरिक्त चरबी नाहीशी होते. लठ्ठपणा (Obesity) कमी करण्यासाठी हे
खूप फायदेशीर आहे.

पदहस्तासन (Padahastasana) –

पदहस्तासन केल्याने तुमच्या पोटाची चरबी कमी होते (Stomach Fats). तुम्ही हे रोज १५ मिनिटे करावे. पदहस्तासन यामुळे शरीरातील अर्धे आजार बरे होतात (Yoga For Weight Loss).

हलासन (Halasana) –

तुम्ही हलासन आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. ते केल्याने तुम्हाला शरीरा संबंधित कोणतीही अडचण येणार नाही.
हे आसन मोकळ्या हवेत केल्याने, तुम्हाला तुमचे शरीर खूप हलके वाटेल.

सूर्यनमस्कार (Suryanamskar) –

रोज सूर्यनमस्कार केल्याने आपल्याला शरीरात खूप फरक जाणवतो. सूर्यनमस्कार जवळपास रोज 15 मिनिटे करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.