Pune Police Inspector Transfer | लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या व. पो. निरीक्षक पदी शशिकांत चव्हाण यांची नियुक्ती

Pune Police Inspector Transfer | Pune News

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police Inspector Transfer | पोलिस आयुक्तालयातील लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी शशिकांत भरत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चारच दिवसांपुर्वी तिथं वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी दशरथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, तो अतिरिक्त कार्यभार त्यांना देण्यात आला होता. (Pune Police Inspector Transfer)

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आज लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक लष्कर पोलिस स्टेशनमध्ये सध्या कार्यरत असलेले शशिकांत चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. लष्कर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी लाणी काळभोर पोलिस स्टेशनचा अतिरिक्त कार्यभार असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Pune Police Inspector Transfer)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा