डोळ्यांची ‘ही’ समस्या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय
ही आहेत कारणे
* सतत मानसिक तणावाखाली राहणे
* हार्मोनल इम्बॅलेंस असणे
* डायबिटीज असणे
* कोलेस्ट्रॉल लेव्हल जास्त असणे
हे उपाय करा
१ शेकणे
गरम पाण्यात कपडा भिजवून तो डोळ्यावर ठेवा. दिवसातून असे तीन ते चार वेळा असे करा.
२ ग्रीन टी
एक ग्रीन टीची बॅग कोमट पाण्यात भिजवून पाच मिनिटे डोळ्यावर ठेवा .
३ धन
एक कप पाण्यात एक चमचा धने उकळून घ्या. हे पाणी कोमट झाल्यानंतर त्याने डोळे धुवा.
४ हळद
दोन कप पाण्यात एक चमचा हळद टाकून पाणी उकळवा. ते कोमट झाल्यानंतर त्याने दिवसातून तीन वेळा डोळे धुवून घ्या.
५ बेबी शॅम्पू
एक कप पाण्यात बेबी शॅम्पूचे काही थेंब टाका. यामध्ये कपडा टाकून त्याने पापण्या स्वच्छ पुसून घ्या. यानंतर कोमट पाण्याने पुसून घ्या.
६ डोळ्यांवर वीस मिनिटे ऐलोवेरा जेल लावून ठेवा. यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या.
७ पेरूची पाने
पेरूची पाने धुवून घ्या. कोमट पाण्यात भिजवलेल्या रूमालात हे पान ठेवून डोळे शेकावे.
८ बटाटा
बटाटा किसून कॉटनच्या कपड्यात गुंडाळून ठेवा. हे दहा मिनिटे डोळ्यांवर ठेवा.
अशी घ्या काळजी
* डोळ्यांना हाताने स्पर्श करू नका.
* डोळ्यांना हात लावल्यास अथवा हात लावण्यासाठी हात स्वच्छ धुवून घ्या.
* रांजणवडी कधीच फोडू अथवा दाबू नका.
* आय मेकअप करू नका.
* कॉन्टेक्ट लेन्स वापरू नका.