‘बेकिंग सोड्या’ने वाढवा सौंदर्य ! जाणून घ्‍या याचे १० अमेझिंग उपयोग

0

एन पी न्यूज २४ ऑनलाइन टीम – विविध खाद्यपदार्थांमध्ये बेकिंग सोडा वापरला जातो. तसेच अन्य कारणांसाठीही तो वापरला जातो. काही वस्‍तू साफ करण्‍यासाठी त्याचा वापर होतो. तसेच केसांमधून तेल काढण्‍यासाठीही काहीजण वापरतात. विशेष म्हणजे सौंदर्य वाढवण्‍यासाठीही बेकिंग सोड्याचा उपयोग होतो. त्वचेची चमक, पिंपल्‍स, ब्‍लॅकहेड्स, आदीसाठी त्याचा वापर केला जातो. याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

हे आहेत उपयोग
Image result for सनबर्न
१ सनबर्न
एक कप बर्फाच्या पाण्यात एक कप खाण्याचा सोडा मिसळून कापसाने सनबर्नच्या ठिकाणी लावा.
Image result for घामाची दुर्गंधी
२ घामाची दुर्गंधी
आंघोळीच्या पाण्यात एक चमचा खाण्याचा सोडा आणि दोन चमचे तुरटी पावडर टाकून आंघोळ करा.
Image result for डोक्याची खाज
३ डोक्याची खाज
डोके धुवताना पाण्यात थोडा खाण्याचा सोडा टाकून केस धुवा.
Image result for पिवळे दात
४ पिवळे दात

खाण्या पिवळे च्या सोड्यामध्ये चिमूटभर मीठ, काही थेंब लिंबाचा रस टाकून आठवड्यातून दोन वेळा दात घासा.
Related image
५ केसातील कोंडा
बोटांवर बेकिंग सोडा लावून हलक्या हाताने कोंड्याची मॉलिश करा.
Image result for यूरिन इन्फेक्शन
६ युरिन इन्फेक्शन
एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून ते सकाळ-संध्याकाळ प्यावे.Image result for मसल्स पेन
७ मसल्स पेन
एक ग्लास पाण्यात एक चमचा खाण्याचा सोडा टाकून प्या.
Image result for घशात खाज
८ घशातील खाज
एक ग्लास पाण्यात एक चमचा खाण्याचा सोडा आणि थोडे मीठ टाकून सकाळ-संध्याकाळ गुळण्या करा.
Image result for ९ मधमाशी चावल्या

९ मधमाशी चावल्या
चिमूटभर खाण्याचा सोडा एक चमचाभर पाण्यात टाकून त्या ठिकाणी लावा.

Related image

१० काटा
कुरूप अथवा काटा लागलेल्या ठिकाणी खाण्याचा सोड्याची पेस्ट लावून पट्टी बांधा. एक दिवसात काटा निघून जाईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.