Baramati Lok Sabha | ईव्हीएमवर कमळंच नव्हते, पारंपारिक मतदार असलेले आजोबा भडकले, पुण्यातील धायरीच्या…
पुणे : बारामतीची निवडणूक (Baramati Lok Sabha) सध्या देशात चर्चेचा विषय आहे. परंतु, रोजचे राजकारण, बातम्या यांच्याशी काहीही देणं-घेणं नसलेले ज्येष्ठ नागरिक यांचा अनेकदा यामुळे गोंधळ उडतो. बारामती मतदारसंघात यंदा भाजपाचा उमेदवारच (BJP…