White Hair Remedies | स्वयंपाकघरातील ‘या’ पदार्थाने पांढरे केस होतील काळे, जाणून घ्या कसा उपयोग करायचा…

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – जुन्या काळात पांढरे केस हे वाढत्या वयाचे लक्षण मानले जायचे (White Hair Remedies). परंतु आजकाल २५ वर्षांच्या तरुणांचेही केस पांढरे होऊ लागले आहेत. सध्याची जीवनशैली, प्रदूषण आणि अवेळी खाण्याच्या चुकीच्या सवयी हे यामागचे सर्वात मोठे कारण मानले जाते (White Hair Problem). तुमचे ही लहान वयात केस पांढरे झाले असतील, तर काही सोप्या उपायांनी हा प्रोब्लेम दूर करू शकता (White Hair Remedies).

जाणून घेऊया पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्याचे सोपे उपाय (White Hair Remedies) –

मेथीसोबत गुळाचे सेवन करावे (Jaggery With Fenugreek)

तुमचे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करायचे असतील, तर मेथी सोबत गुळाचे सेवन करावे (Black Silky Hair). या दोघांच्या मिश्रणाचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत. मेथी आणि गुळामुळे केस काळे होतात (Remedies For Black Hair), केस गळणे (Hair Fall), टक्कल पडणे (Baldness) यासारख्या समस्यांपासून सुद्धा सुटका मिळते. तसेच केसांना आश्चर्यकारक चमकही मिळते.

मेथीच्या पाण्याने डोके धुवा (Wash Your Head With Fenugreek)

केसांच्या फायद्यासाठी मेथीचा वापर इतर प्रकारेही केला जाऊ शकतो. यासाठी एका भांड्यात पाणी ठेवून मेथीचे दाणे मिसळा. यानंतर ते उकळवा आणि नंतर थंड होऊ द्या. या मेथीच्या पाण्याने आपले डोके धुवा, तसेच सुमारे 15 मिनिटांनी पुन्हा केस स्वच्छ पाण्याने धुवा. काही दिवस असे केल्याने केसांना चमक येते, तसेच केस काळेभोर होतात (Shiny And Black Hair).

सकाळच्या वेळी करा हे काम –

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी बारीक करून पेस्ट तयार करा.
तयार केलेली ही पेस्ट केसांना लावा. आठवड्यातून दोनदा ही क्रिया केल्यास
केस नैसर्गिकरित्या काळे (Natural Black Hair) होतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.