Skin Care – Pimples Problem | आजपासून ‘या’ गोष्टी खाणे करा बंद, तुमच्या चेहऱ्यावर कधीच येणार नाही मुरुम आणि वांग…

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – हल्लीच्या काळात प्रत्येकाला आपली त्वचा निरोगी आणी स्वच्छ असावी, असं वाटतं (Skin Care – Pimples Problem). मात्र आजच्या काळात प्रदूषण आणि तणाव (Stresses Effect On Face) प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे लोकांना मुरुम, वांग, काळे डागांचा (Black Spots) त्रास होतो. मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी लोक अनेक उपाय करतात (How To Get Rid Of Acne). अनेकदा सोशल मीडियावरील वेगवेगळे घरगुती उपाय बघून (Home Remedy For Acne), ते ट्राय करतात. या समस्येमधून सुटका हवी असेल तर, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे (Skin Care – Pimples Problem). तुम्ही काही पदार्थ खाणे टाळलं पाहिजे. जाणून घ्या मुरूमांपासून सुटका होण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये.

१) व्हे प्रोटीन (Whey Protein)-

तुम्ही व्हे प्रोटीन घेत असाल तर सावधान व्हा. कारण त्यात अमीनो अॅसिड जास्त प्रमाणात असते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरुम येऊ शकतात (Acne Problem). तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर मुरुमांची समस्या उद्भवू नये असं वाटत असेल, तर तुम्ही व्हे प्रोटीन घेणं त्वरित थांबवावे (Skin Care – Pimples Problem).

२) दुग्ध उत्पादने (Dairy Product )-

दूध आणि गोड ताक यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमुळे मुरुम (Acne) होऊ शकतात. तुम्ही दररोज दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करत असाल, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरुम येऊ शकतात.

३) कॉर्न फ्लेक्स (Corn Flakes) –

बर्‍याच लोकांना रोज सकाळी कॉर्न फ्लेक्स खाण्याची सवय असते. कॉर्न फ्लेक्समुळे त्वचेला हानी पोहोचते.
कारण कॉर्न फ्लेक्समध्ये साखर, माल्ट फ्लेवरिंग सोबत एचएफसीएस देखील असतं. जे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक असते.
जर तुम्हाला मुरुमांच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर आजच तुमच्या आहारातून कॉर्न फ्लेक्स काढून टाका
(Skin Care).

Leave A Reply

Your email address will not be published.