Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या भावात वाढ; जाणून घ्या आजचे दर

0

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली. काही दिवसांपुर्वी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. काल (रविवारी) सोन्याचा दर 47,530 रुपये होता. आज (सोमवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,520 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 64,900 रुपये पर्यंत पोहचली आहे. म्हणजेच सोन्या-चांदीच्या दरात साधारण वाढ झाल्याचे पाहायला मिळते.

मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या चांदीचे दर आता वाढताना दिसत आहेत. सध्या सोने आणि चांदीचे दर वधारले असल्याचं समोर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,770 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,310 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,520 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,520 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,520 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,520 रुपये

आजचा चांदीचा भाव – 64,900 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 24 january 2022

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Tips for Treadmill Safety | वर्कआऊट दरम्यान ट्रेडमिलवर धावत असाल, तर ‘या’ तीन विशेष गोष्टी लक्षात ठेवा

Fruits To Avoid For Weight Loss | जर तुम्ही खात असताल ‘ही’ फळे तर वजन कमी होण्याऐवजी वाढेल ! जाणून घ्या कोणती फळे वाढवतात कॅलरीज

Period Pain | पीरियडच्या दरम्यान पोट आणि कंबरदुखीचा होत असेल त्रास तर ‘हे’ 5 घरगुती उपाय अवलंबा; जाणून घ्या

Vitamin C Deficiency | सावधान ! ‘या’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केस, दात आणि त्वचेला धोका; दृष्टी होते कमी

Face Packs For Oily Skin | वापरा ‘हे’ फेस पॅक आणि मिळवा चमकदार, ऑईल फ्री चेहरा

Leave A Reply

Your email address will not be published.