गुजरात दंगलीचा अंतिम अहवाल विधानसभेत, पंतप्रधान मोदींना क्लीन चिट

गुजरात (गांधीनगर) एन पी न्यूज 24  - गुजरातच्या गोध्रामध्ये २००२ मध्ये रेल्वे जळीतकांडानंतर गठीत करण्यात आलेल्या नानावटी आयोगाच्या अहवालाचा दुसरा भाग आज गुजरात विधानसभेत मांडण्यात आला. यात गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना…

हॉटेलवर भेटायला ये, नाहीतर…तरूणींना धमकावणारा विकृत पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : एन पी न्यूज 24 - हॉटेलमध्ये भेटण्यास आली तरच माझ्या मोबाईलमध्ये असलेले तुझे फोटो डिलीट करून टाकीन, असे महाविद्यालयीन तरूणीला धमकावणाऱ्या एका विकृत तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो तरुणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लिल…

धीरे धीरे प्यार को बढाना है, नवाब मलिकांचे संजय राऊतांसाठी ट्विट

मुंबई : एन पी न्यूज 24 - भाजपाला बाजूला सारून राज्यात वेगवेगळ्या विचारांचे शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी हे तिन पक्ष एकत्र आले आहेत. यापैकी शिवसेनेचे विचार अन्य दोन पक्षांपेक्षा खुपच भिन्न असल्याने या मित्रपक्षांना तारेवरची कसरत करावी…

कॅब : बुद्धिजीवी वर्गाचा विरोध; ७२७ जणांचे केंद्र सरकारला पत्र

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 - नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून (Citizenship Amendment Bill) देशभरात नाराजी सूर मोठ्याप्रमाणात उमटत असतानाच आता बुद्धिजीवी वर्गानेही आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. तब्बल ७२७ बुद्धिजीवींनी या विधेकाविरोधात…

समृद्धी महामार्गाला डॉ. आंबेडकरांचे नाव द्या; भाजपा आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : एन पी न्यूज 24 - समृद्धी महामार्गाच्या नावावरून सध्या राजकारण सुरू आहे. भाजपने दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची केलेली मागणी मागे पडली असताना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी शिवसेना आग्रही झाली आहे.…