Pune Police News | पुणे: पोलिस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

0

पुणे: Pune Police News | रात्री ड्युटीवर असताना खडक पोलीस स्टेशन अंतर्गत लोहियानगर पोलिस चौकीच्या वरती असलेल्या रेस्टरूममध्ये पोलिस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. (Police Suicide Case)

भारत दत्ता आस्मर असे पोलिस कर्मचाराचे नाव आहे. आस्मर यांनी CR Mobile 1 वरील कार्बाईनने चार राउंड फायर करत आत्महत्या केली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.