Punit Balan Group (PBG) | इंद्राणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

0

कुरुंदवाड : Punit Balan Group (PBG) | पुणे येथील इंद्राणी बालन फांऊंडेशन (Indrani Balan Foundation) व पुनित बालन ग्रुप यांचे समाजोपयोगी कार्य वाखाणण्याजोगे असल्याचे मत स्पेशल कमांडो सुरक्षा विभागाचे पोलीस सुहास पाटील (Suhas Patil) यांनी केले. ते येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलला (Chhatrapati Shivaji High School) इंद्राणी बालन फाउंडेशन व पुनीत बालन ग्रुप यांचे मार्फत इंट्रॅक्टीव्ह पॅनल प्रदान कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. वाय. पाटील उपस्थित होते. या ग्रुप मार्फत संस्थेला सुमारे १२ लाखाचे ६ इंट्रॅक्टीव्ह पॅनल मंजूर करण्यात आले आहेत. मुख्याध्यापक विनोद पाटील म्हणाले, बालन ग्रुपची शिक्षण, खेळ, समाज व देशातील जवानाप्रती असलेली आपुलकी त्यांच्या कार्यातून स्पष्ट होते. या कामी सुहास पाटील यांनी पाठपुरावा केल्याबद्दल संस्थेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. पाटील यांनी स्वागत करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक गुणवत्ता वाढी साठी होत असल्याचे मत व्यक्त केले. आभार आर. एस. खोपडे यांनी मानले.

Pune Parvati Crime | पुणे : खाऊ देण्याच्या बहाण्याने सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Pune Hadapsar Crime | पुणे : अल्पवयीन मुलीला अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देत विनयभंग

Pune Minor Girl Rape Case | धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Lashkar Crime News | पुणे : अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग, स्कूल व्हॅन चालकाला अटक

Merged Villages In PMC | समाविष्ट 34 गावांतील मिळकत कर थकबाकी आणि शास्ती माफीचे आश्‍वासन हे केवळ ‘राजकिय’ फायद्यासाठीच!

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात करार ! ‘पुनीत बालन ग्रुप’ करणार खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत

Leave A Reply

Your email address will not be published.