Pune Police Inspector Transfer | वानवडी आणि विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police Inspector Transfer | पुणे पोलिस आयुक्तालयातील वानवडी आणि विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. (Pune Police Inspector Transfer)
नियुक्त्या करण्यात आलेल्यांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे (Pune Police Inspector Transfer)
संजय जीवन पतंगे Police Inspector Sanjay Patange (पोलिस निरीक्षक (गुन्हे), बिबवेवाडी पो.स्टे. ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वानवडी पोलिस स्टेशन)
रविंद्र मनोहर गायकवाड Police Inspector Ravindra Gaikwad (नियंत्रण कक्ष ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रामबाग पोलिस स्टेशन)
याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी सोमवारी काढले आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update