Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil | डमी उमेदवार असल्यानेच मुख्यमंत्री आले नाहीत, अमोल कोल्हे…
पुणे : Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil | आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत, म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) शिरूरचे उमेदवार…