Browsing Tag

महिला

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शासकीय सिव्हिलमध्ये महिलेचा मृत्यू, सांगली जिल्ह्यात प्रचंड खळबळ

सांगली : एनपी न्यूज 24 ऑनलाइन - सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) प्रसूतीसाठी आणलेल्या महिलेचा तिच्या गर्भात असणाऱ्या बाळासह मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. श्रीदेवी उत्तम नरळे ( वय २५ ) असे मृत महिलेचे नाव आहे. डॉक्टरांनी…

चहापत्‍तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय

एन पी न्यूज 24 - अकाली केस पांढरे होण्याची समस्या सध्या वाढली आहे. तारूण्यातच केस पांढरे झाल्याने सध्या महिलांसह पुरूषसुद्धा विविध प्रॉडक्टस वापरताना दिसतात. परंतु, या प्रॉडक्ट्स उपयोग न झाल्याने अनेकांची निराशा होते. केस पांढरे…

अशा प्रकारे लावा ‘काजळ’, दिवसभर राहिल ‘जसेच्या तसे’

एन पी न्यूज 24 - काही महिला काजळ, आयलायनर नेहमीच लावतात. मात्र, ते अनेकदा दिवसभर टिकत नाही. लगेचच पसरते. यामुळे चेहरा खराब दिसू शकतो. काजळ पसरू नये म्हणून चांगल्या दर्जाचे काजळ वापरावे. काजळ योग्य पद्धतीने लावले तर ते पसरणार नाही. काजळ…

मेहंदी लावण्‍यापूर्वी अवश्‍य घ्‍या ‘ही’ काळजी, अन्‍यथा होतील हे दुष्‍परिणाम

एन पी न्यूज 24 -  संपूर्ण भारतात महिलांनी मेहंदी लावण्याची परंपरा आहे. विविध सण, शुभकार्यामध्ये महिला हात आणि पायांवर मेहंदी काढतात. परंतु, मेंदी चांगल्या दर्जाची नसेल अथवा तिच्यात रसायनिक पदार्थ मिसळलेले असतील तर मेंदीच्या रंगाचा बेरंग होऊ…

‘दगडूशेठ’ गणपतीसमोर ३१ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

पुणे : एन पी न्यूज 24 - ओम् नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नम:... मोरया, मोरया... च्या जयघोषाने तब्बल ३१ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. पारंपरिक वेशात पहाटे ४ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता…

‘या’ महिलेने 131 रुपयाच्या ‘लॉटरी’ने जिंकले 31 कोटी, आता 30 वर्षापर्यंत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपल्याकडे एक म्हण आहे कि, देणारा देतो तेंव्हा छप्पर फाडून देत असतो. मात्र हि म्हण कॅनडात राहणाऱ्या विक्की मिशेल या महिलेच्या बाबतीत अतिशय योग्य बसली आहे.या महिलेने 131 रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले…