Hadapsar Pune Crime News | पुणे : कोल्ड्रींग देण्यास नकार दिल्याने कोयत्याने वार, 4 जणांवर गुन्हा…
पुणे : - Hadapsar Pune Crime News | कोल्ड्रींग देण्यास नकार दिल्याच्या रागातून चार जणांच्या टोळ्याने एका दुकानदारावर कोयत्याने वार करुन जखमी केले. तसेच दुकानाची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवून इतर दुकानांची देखील तोडफोड केल्याचा प्रकार…