Sharad Pawar On Dhananjay Munde | ‘राज्य सरकारला बघ्याची भूमिका घेता येणार नाही, सत्तेच्या गैरवापरामुळे बीडमधील परिस्थिती खराब’; शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
बारामती : Sharad Pawar On Dhananjay Munde | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने मागील काही महिन्यांपासून...