Pune Pimpri Chinchwad Crime News | पूर्ववैमनस्यातून तिघांकडून तरुणावर खुनी हल्ला, एमआयडीसी भोसरीतील…
पुणे : Pune Pimpri Chinchwad Crime News | "तू मला सारखे पैसे मागून त्रास देतो काय", असे म्हणत तीन जणांनी एका तरुणावर खुनी हल्ला केला आहे. एमआयडीसी भोसरी येथे गुरुवारी (दि. २०) रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. (Pune Pimpri…