Pune Crime Branch | बकोरी डोंगराजवळील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, चार चाकी…
शिक्रापूर - (सचिन धुमाळ) : Pune Crime Branch | पुणे शहर पोलीस दलाच्या हद्दीतील वाघोली जवळील बकोरी डोंगराजवळील दारु अड्डा गुन्हे शाखा युनिट-६ कडून उध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईत एका चारचाकी सह ७७० लिटर गावठी हातभट्टीची दारु असा एकूण २…