Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : व्हेल माशाच्या ‘उलटी’ची तस्करी, दोघांना अटक;…
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | अतिशय दुर्मिळ असलेल्या व्हेल माशाची 'उलटी' म्हणजेच 'अंबरग्रीस' तस्करी करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 3 कोटी 27 लाख 60 हजार रुपये किमतीचा…